• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

एसडीपीओ रॉबिन बन्सल यांची मध्यरात्री धडक कारवाई!

★करणवाडी फाट्यावर पकडला अवैध वाळू वाहतूक करणारा टिप्पर

Wani Times by Wani Times
August 6, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,180

वणी टाईम्स न्यूज | मारेगाव तालुक्यात वाळू तस्करी करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाई करत मध्यरात्री धडक घातली. पांढरकवडा उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) रॉबिन बन्सल यांनी स्वतः पुढाकार घेत, करणवाडी फाट्याजवळून जात असलेला अवैध वाळूने भरलेला टिप्पर रंगेहाथ पकडला. ही कारवाई 5 ऑगस्टच्या मध्यरात्री 1.45 वाजता पार पडली.

सदर टिप्पर (MH36-F1820) हा मारेगाव कडून करंजीच्या दिशेने संशयास्पदरीत्या जाताना दिसला. बन्सल यांना गाडीवर संशय येताच त्यांनी गाडी थांबवून झडती घेतली असता, त्यामध्ये 3 ब्रास रेती अवैधरित्या भरलेली असल्याचे निष्पन्न झाले. चालकाकडे ना कोणतेही रेती वाहतुकीचे परवाने होते, ना गाडीची कागदपत्रे. यानंतर पोलीस स्टेशन मारेगाव यांना तातडीने सूचना देत पंचासमक्ष सदर टिप्पर व रेतीसह मुद्देमाल जप्त करण्यात आला.

पोलिसांनी टिप्पर क्रमांक MH36-F1820 मूल्य सुमारे ₹5 लाख व रेती अंदाजे 3 ब्रास, मूल्य ₹15 हजार असा एकूण ₹5 लाख 15 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल रवी सुरेशराव सिंहे (SDPO कार्यालय पांढरकवडा) यांनी फिर्याद दिली असून, त्यावरून मारेगाव पोलीस ठाण्यात आरोपी ट्रक चालक महेश रघुनाथ कोवे (27), रा. नरसाळा, ता. मारेगाव व ट्रक मालक सूरज प्रकाश टोंगे (35), रा. वेगाव, ता. मारेगाव विरुद्ध भादंवि कलम 303(2), 49, मोटर वाहन कायदा 130/177, महाराष्ट्र जमीन महसूल संहिता 1966 चे कलम 48 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास मारेगाव पोलिसांकडे सुरू आहे

➤ कारवाई मागील घटनाक्रम:

पांढरकवडाचे उप विभागीय पोलीस अधिकारी रॉबिन बन्सल हे जिल्हा गस्त दौऱ्यावर असताना मारेगाव पोलीस ठाण्यात भेट देऊन रात्री 1.20 वाजता परतत होते. त्यावेळी करणवाडी फाट्याजवळ एक टिप्पर संशयास्पदरित्या मारेगाव कडून करंजीच्या दिशेने जाताना दिसून आला. अनुभव आणि निरीक्षणाच्या जोरावर बन्सल यांनी तत्काळ गाडी थांबवून तपासणी केली आणि अवैध रेती वाहतूक उघडकीस आणली.

➤ निष्कर्ष:

ही कारवाई अवैध वाळू उत्खनन व वाहतुकी विरोधात पोलिसांची शून्य सहनशीलता दर्शवते. SDPO रॉबिन बन्सल यांची तत्परता आणि दक्षतेमुळे लाखोंचा अवैध रेती व्यवहार रोखण्यात यश आले असून, या कारवाईची परिसरात स्तुती केली जात आहे.

Tags: Lead storymaregao policepolice actionsand smugglingsdpo pkd
TweetSendShareShare
Previous Post

भरधाव चारचाकी वाहनाने दुचाकीला उडविले; दुचाकीस्वार जागीच ठार

Next Post

सोळाव्या वर्षी 350 CC ची बाईक हातात: धोका वाढतोय, जबाबदार कोण?

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL