• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

रिजेक्ट कोल’ चा काळा धंदा: एलसीबी पथकाकडून कोल डेपोंमध्ये सर्चिंग ऑपरेशन

📌 छत्तीसगडमधील ‘रिजेक्ट कोल’ची वणी परिसरात होतेय खुलेआम विक्री !

Wani Times by Wani Times
November 19, 2025
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,139

वणी टाईम्स न्युज : कोलवाशरी मधून रिजेक्ट झालेल्या कोळशाची वणी परिसरात अवैधरित्या साठवणूक व विक्री होत असल्याची माहितीवरून यवतमाळ येथील LCB पथकाने लालपुलिया परिसरातील काही कोळसा डेपोंची तपासणी केली. गुणवत्ता तपासणीसाठी पोलिसांनी या कोळसा प्लॉटवरून कोळशाचे नमुना गोळा केले. पोलिसांच्या या कारवाईमुळे रिजेक्ट कोळशाचा काळा धंदा करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.

प्राप्त माहितीनुसार वणी शहरातील लालपुलिया परिसरातील काही कोळसा व्यापारी हे छत्तीसगड येथून स्वस्त दरात “रिजेक्ट कोल” खरेदी करून तो चांगल्या कोळशात मिसळून खुलेआम विक्री करत असल्याची खात्रीशीर जिल्हा पोलिस अधीक्षक यांना मिळाली होती. माहितीवरून यवतमाळ येथील स्थानिक गुन्हा शाखा पथकाने बुधवारी लालपुलिया परिसरातील काही कोळसा प्लॉटवर सर्चिंग ऑपरेशन राबवून कोळशाचे सँपल जप्त केले.

गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, मिनिस्ट्री ऑफ कोल यांच्या नियमानुसार, प्रदूषणकारक असलेल्या रिजेक्ट कोलची विक्री ही केवळ निर्धारित‘एंड युझर’ लाच करण्याची परवानगी आहे. खुल्या बाजारात त्याची विक्री करण्यास स्पष्ट मनाई आहे. तरी छत्तीसगडमधील काही कोल वॉशरीज तसेच नागपूर, चंद्रपूर व वणी येथील काही स्थानिक व्यापारी गेल्या काही दिवसांपासून नियमांचे उल्लंघन करून रिजेक्ट कोलचे अवैधरीत्या ट्रान्सपोर्ट आणि विक्री करत असल्याचे उघड झाले आहे.

याबाबत स्थानिक प्रशासनाने उशीरा का होईना, पण गंभीर दखल घेतली आहे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्या आदेशाने यवतमाळ पोलिसांचे पथक बुधवारी सकाळी लालपुलीया येथे दाखल झाले. या पथकाकडून काही कोल डेपोची तपासणी करुन कोळशाचे नमुने गोळा करण्यात आले. संबंधित प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून, या अवैध व्यापारामागे असलेल्या व्यक्तींची नावे प्रशासन लवकरच जाहीर करेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. स्थानिक गुन्हा शाखेच्या या कारवाईनंतर स्थानिक पातळीवर कोळसा तस्करी व मिलावटी कोळसा करणाऱ्या नागपूर येथील काही व्यापाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Tags: breaking newscoal depolcb yavatmalRejected Coal
TweetSendShareShare
Previous Post

नगर परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसचे देऊळ पाण्यात !

Next Post

दर्दनाक हादसा : दोपहिया में पेट्रोल भरवाकर निकली महिला को ट्रक ने उड़ाया

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL