• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

ऑपरेशन ‘मिडनाईट’ : हिरापूर रेती घाटावर पोलिसांची धाड – पोकलेन, जेसीबी व 2 ट्रक जप्त

📌 पैनगंगा नदीतील अवैध रेती उपशावर एलसीबीची सर्जिकल स्ट्राईक

Wani Times by Wani Times
March 12, 2026
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,871

जितेंद्र कोठारी, वणी |

झरीजामणी तालुक्यातील पैनगंगा नदीच्या हिरापूर–मांगली रेती घाटावर मध्यरात्री पोलिसांनी टाकलेल्या धाडीत अवैध रेती उपशाचा मोठा प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) व महसूल विभागाच्या संयुक्त कारवाईत नदीपात्रात सुरू असलेले अवैध उत्खनन रोखत पोकलेन मशीन, जेसीबी व दोन टिप्पर ट्रक जप्त करण्यात आले. ही कारवाई गुरुवार, 12 मार्च रोजी पहाटे सुमारे 2 वाजता करण्यात आली.

या धाडीसाठी पांढरकवडा उपविभागाचे अपर पोलीस अधीक्षक रॉबिन बंसल यांनी स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून संपूर्ण कारवाईचे नेतृत्व केले. त्यांच्या उपस्थितीमुळे कारवाईला अधिक धार मिळाली आणि अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

गोपनीय माहितीवरून मध्यरात्री कारवाई

पोलिसांना काही दिवसांपासून हिरापूर–मांगली रेती घाटावर रात्रीच्या अंधारात मोठ्या प्रमाणात अवैध रेती उपसा व वाहतूक सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळत होती. माहितीची खात्री करून जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर पांढरकवडा उपविभागाचे अपर पोलीस अधीक्षक रॉबिन बंसल यांचे नेतृत्वात एलसीबीने हिरापूर रेती घाटावर मध्यरात्री सर्जिकल स्ट्राईक केली.

या मोहिमेत एलसीबीचे अधिकारी-कर्मचारी, महसूल विभागाचे अधिकारी तसेच मुकुटबन पोलीस ठाण्याचा स्टाफ सहभागी झाला होता. मध्यरात्री अचानक टाकलेल्या धाडीमुळे अवैध रेती माफियांचे धाबे दणाणले.

अंधाराचा फायदा घेऊन चालक फरार

पोलिसांचे पथक घाटावर पोहोचताच मशीन ऑपरेटर व ट्रक चालकांनी अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला. मात्र पोलिसांनी नदीपात्रात सुरू असलेले उत्खनन तात्काळ थांबवत एक पोकलेन, एक जेसीबी आणि दोन टिप्पर ट्रक ताब्यात घेतले.

महसूल विभागाकडून तक्रार दाखल होणार

या प्रकरणी महसूल विभागाकडून मुकुटबन पोलीस ठाण्यात अधिकृत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जप्त केलेल्या वाहन-मशिनरीची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच अवैध उत्खननात सहभागी घाट मालकासह इतर आरोपींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

कारवाईमुळे अवैध रेती माफियांमध्ये खळबळ

पैनगंगा नदी परिसरात सुरू असलेल्या अवैध रेती उत्खननाविरोधात झालेल्या या मध्यरात्रीच्या सर्जिकल स्ट्राईकमुळे रेती माफियांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या या धाडसी कारवाईमुळे महसूल विभागाच्या कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून परिसरात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे.

(Feature image AI Generated)

Tags: breaking newscrime newsLCB raidsand smuggling
TweetSendShareShare
Previous Post

भुरकी रेती घाटाचे उद्घाटन; घरकुलधारकांना रेती वाटप

Next Post

रेतीघाट मालकासह 6 जणांवर गुन्हा दाखल, 1 कोटी 8 लाखाचा मुद्देमाल जप्त

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL