• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

धक्कादायक : आलिशान घरात आढळला बनावट देशी दारूचा कारखाना

📌 राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाडीत लाखोंचा बनावटी दारु व साहित्य जप्त

Wani Times by Wani Times
February 25, 2026
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,844

जितेंद्र कोठारी, वणी : एका आलिशान दुमजली घरात बनावट देशी दारूचा कारखाना सुरु असल्याची धक्कादायक घटना वणी शहरालगत लालगुडा परिसरात उघडकीस आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने टाकलेल्या धाडीत घरातून मोठ्या प्रमाणात तयार झालेल्या देशी दारूच्या बाटल्या व दारू बनविण्याचे साहित्य पथकाने जप्त केले. अलीकडेच अवैध व नकली दारु विरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाची ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे सांगण्यात येते.

प्राप्त माहितीनुसार उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी बुधवार 25 फेब्रुवारी रोजी दुपारी लालगुडा गावातील स्मशान भूमिजवळील एका दुमजली घरावर धाड टाकली. त्यावेळी पथकाला घरातील लाकडी दिवाण व आलमारी मधून रूपेश संत्रा ब्रँडचे नकली स्टिकर लावलेल्या देशी दारूच्या 90 मिली च्या तब्बल प्लास्टिकच्या 36 पिशवीत भरलेल्या 3600 निप किंमत तब्बल 1 लाख 62 हजार आढळले. शिवाय घराला लागून असलेल्या एका टिनाच्या शेडमधून रिकाम्या बाटल्या, झाकण, काचेच्या बॉटल, प्लास्टिक ड्रम, दोन बाईक एक मोपेडसह 2 लाख 73 हजाराचा मुद्देमाल जप्त केला.

ब्रेकिंग न्यूज: महाजेनको के लिए भेजा जा रहा उच्च दर्जे का कोयला बीच रास्ते गायब!

उत्पाद शुल्क अधिकाऱ्यांनी घरात लाकडी दिवाण मध्ये लपून बसलेल्या एका युवकाला अटक करून विचारपूस केली असता सदर नकली दारूचा कारखाना हा श्याम भरत मेश्राम यांचा असल्याचे सांगितले. अटक करण्यात आलेल्या युवकाने आपले नाव सूरज लोडे, रा. वेळाबाई असे सांगितले. तर कारखाना मालक शाम मेश्राम हा आपल्या कुटुंबासह फरार झाला.

सदर कारवाई उत्पादन शुल्क निरीक्षक पांढरकवडा पी. एस. बोढारे, भरारी पथकाचे प्रभारी निरीक्षक डी. एस. त्रिपाठी, उप निरीक्षक एस. एल. बोढेवार, एस.एम. बुटले, व भरारी पथक यवतमाळ येथील उप निरीक्षक डी डी वाळके व सहकाऱ्यांनी केली. बातमी लिहेपर्यंत पथकाची कारवाई सुरु होती.

Tags: breaking newscrimeexcise raid
TweetSendShareShare
Previous Post

वणी में श्री श्याम धाम भव्य फाल्गुन उत्सव का आयोजन

Next Post

कोयला हेराफेरी में नेताओं व अधिकारियों का हाथ!

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL