• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

विवाहितेचा छळ : पती, सासू, सासरे विरुद्ध पोलिसात तक्रार

📌 मुलबाळ होत नसल्याने शारीरिक व मानसिक त्रास देत असल्याचा आरोप

Wani Times by Wani Times
January 28, 2026
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,948

वणी टाईम्स न्युज : घर बांधण्यासाठी माहेरून 5 लाख रुपये आणणे तसेच मुळबाळ होत नसल्याने पती व सासू सासरे कडून सतत शारीरिक व मानसिक छळ होत असल्याची तक्रार विवाहितेने वणी पोलीस ठाण्यात केली आहे. तक्रारीवरून वणी पोलिसांनी शहरातील एका भागात वास्तव्यास पती विशाल तसेच सासू, सासरे विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

तक्रारीनुसार, फिर्यादी महिलेचे विवाह काही वर्षांपूर्वी व्यवसायाने फोटोग्राफर असलेले विशाल सोबत पारंपरिक पद्धतीने झाले. सुरुवातीच्या काळात संसार सुरळीत सुरू होता. मात्र, काही महिन्यांनंतर पतीच्या व्यसनाधीनतेमुळे घरगुती वाद वाढले. चारित्र्यावर संशय घेत मारहाण व शिवीगाळ केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

तसेच, सासरच्या मंडळींकडून प्लॉट घेण्याकरिता माहेरहून पैसे आणण्यासाठी वारंवार तगादा लावण्यात येत असल्याचे, तसेच लग्नाला 6 वर्षं होऊन मुलबाळ झाले नसल्याने शारीरिक व मानसिक छळ करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याबाबत नातेवाईकांच्या उपस्थितीत समजूत काढण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र परिस्थितीत कोणतीही सुधारणा झाली नाही.

एका घटनेनंतर घरगुती वाद अधिक तीव्र झाल्याने संबंधित महिलेला माहेरी जावे लागले. त्यानंतर तिने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. प्रकरण महिला समेट कक्षाकडे वर्ग करण्यात आले होते, मात्र समेट न झाल्याने सदर तक्रारीवर पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांकडे अर्ज करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, पुढील तपास कायदेशीर चौकटीत सुरू आहे. सदर बातमीत फिर्यादी, आरोपी व स्थळाची ओळख उघड करण्यात आलेली नाही.

Tags: crimewani policewomen harassment
TweetSendShareShare
Previous Post

प्रेस वेलफेअर असोसिएशन तर्फे आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

🚨पोलिसांच्या दुचाकीला ट्रकची धडक; चार वर्षीय चिमुकलीचा मृत्यू

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL