• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

महसूलची तत्परता? रेती चोरट्याविरुद्ध 6 महिन्यानंतर पोलिसात तक्रार !

📍 सप्टेंबर 2025 मध्ये पकडला ट्रॅक्टर, एप्रिल 2026 मध्ये नोंदवली पोलीस तक्रार

Wani Times by Wani Times
April 3, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,030

वणी टाईम्स न्युज : नदी पात्रातून अवैधरित्या रेती उपसा व वाहतूक प्रकरणी महसूल विभागाने तब्बल 6 महिने नंतर 2 एप्रिल 2026 रोजी आरोपी ट्रॅक्टर मालकाविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली. घटनेच्या 6 महिन्यानंतर महसूल विभागाने केलेल्या या कारवाईचे व महसूल विभागाची तत्परतेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

प्राप्त माहितीनुसार ग्राम महसूल अधिकारी रविंद्र निळकंठ उपरे यांनी दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी वाघदरा परिसरात निर्गुडा नदीच्या पुलाजवळ रेती भरलेला एक ट्रॅक्टर जप्त केला होता. ट्रॅक्टरचा टायर पंचर असल्यामुळे त्यातील रेती खाली करुन ट्रॅक्टर क्रमांक MH-29-CJ-6943 व ट्रॉली क्रमांक MH-29V5136 एसटी डेपोच्या आवारात उभा करण्यात आला. सदर प्रकरणी महसूल विभागाने 19 नोव्हेंबर 2025 रोजी वाहन मालक रोहन कन्हैया पारखी विरुद्ध दंडात्मक कारवाई केली.

यानंतर तहसीलदार वणी यांनी दिनांक 9 मार्च 2026 रोजी ट्रॅक्टर मालक रोहन कन्हैया पारखी विरुद्ध वणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ज्यावर तब्बल 22 दिवसांनंतर अंमलबजावणी करत ग्राम महसूल अधिकारी रवींद्र उपरे यांनी 2 एप्रिल 2026 रोजी वणी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली.

तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी रोहन कन्हैया पारखी (35) रा.भगतसिंग चौक, वणी विरुद्ध अवैध रेती चोरी व वाहतुक केल्या प्रकरणी कलम 303 (2) भारतीय न्याय संहीता -2023 सहकलम 48(7), 48(8) (2) महाराष्ट्र जमीन महसुल अधिनीयम-1966 अन्वये गुन्हा नोंद केला.

महसूल विभागाची कमालीची तत्परता !

अवैध रेती चोरी व वाहतुकीच्या या प्रकरणात महसूल विभागाने एका प्रकरणात कारवाईसाठी किती वेळ लागणार याची प्रचिती आणून दिली आहे. 14 सप्टेंबर 2025 रोजी ट्रॅक्टर पकडण्यात आला. 19 नोव्हेंबर 2025 रोजी ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. आणि तब्बल 6 महिन्यानंतर आरोपी विरुद्ध पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. अशाच कार्यप्रणालीमुळे तालुक्यात रेती तस्करीचा व्यवसाय फोफावत असल्याचे नागरिकांत बोलले जाते.

Tags: Lead storyrevenue departmentsand smugglingwani police
TweetSendShareShare
Previous Post

बेखबर प्रशासन: बिना अनुमति के खड़ी की स्कूल की 4 मंजिला इमारत

Next Post

धोका : वणीतील 220 केव्ही उपकेंद्रातून कॉपर अर्थिंग रॉड चोरी

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL