Tuesday, April 21, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • Advertize
  • ब्रेकिंग न्युज
Home क्राईम

अनुसूचित जातीच्या महिलेला मारहाण व जातीवाचक शिवीगाळ

★ मार्की येथील तिघांवर मुकुटबन ठाण्यात अट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

August 2, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,079

मुकुटबन (झरीजामणी) : क्षुल्लक कारणावरून अनुसूचित जातीच्या महिलेला मारहाण करुन जातीवाचक शिवी देणाऱ्या दोन महिलांसह तिघांविरुद्ध मुकुटबन पोलिस ठाण्यात अट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपाल मनोहर नुतीलकंठावार व इतर राहणार मार्की, तालुका- झरीजामणी असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादी विद्या दीपक सुरपाम रा. मार्की हिने तक्रार नोंदविली की मिस्त्री कामासाठी टोपले घेऊन गेल्याच्या कारणावरून महिला आरोपींनी संगनमत करुन तिला केस पकडून खाली पाडले व थापड बुक्क्यांनी मारहाण केली. तर आरोपी गोपाल नुतीलकंठावार यांनी तिला जातीवाचक शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली.

फिर्यादीच्या तक्रारीच्या आधारे व वैद्यकीय अहवालाच्या आधारे पोलिसांनी सदर प्रकार गंभीरतेने घेत गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे. या प्रकरणी संबंधित आरोपींवर अनुसूचित जाती आणि जमाती (अत्याचार प्रतिबंधक) कायद्या व भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील चौकशी पोलीस करीत आहेत.

Tags: atrociticrimeLead storymukutban police
TweetSendShareShare
Previous Post

डिझेलची अवैधरीत्या विक्री, यवतमाळ येथील आरोपीला अटक

Next Post

सरस्वती माध्यमिक विद्यालय मुकुटबन येथे वृक्षारोपण

Related Posts

क्राईम

वैमनस्यातून शेतातील कोठ्याला लावली आग !

April 20, 2026
क्राईम

मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार

April 20, 2026
राजकीय

पुन्हा श्रेयवादाची ठिणगी; फिल्टर प्लांट निधीवरून आजी-माजी आमदार आमनेसामने

April 20, 2026
क्राईम

कुएं से अज्ञात व्यक्ति का सड़ा-गला शव बरामद

April 19, 2026
राजकीय

चला.. भूमिपूजन- भूमिपूजन खेळू या ..!

April 19, 2026
क्राईम

नशे का कारोबार : एमडी ड्रग्स जब्त, 2 आरोपी गिरफ्तार

April 18, 2026

Editor Team

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
    • Nidhan Warta
    • गावाकडच्या बातम्या
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL