• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

गोदावरी अर्बन वणी शाखेचे कार्य प्रगतीपथावर -राकेश खुराणा

वर्धापन दिनानिमित्त गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान, रोड बॅरिकेट्सचे वितरण

Wani Times by Wani Times
June 1, 2024
in व्यापार, सामाजिक
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 446

वणी टाईम्स न्युज : सहकार क्षेत्रासोबतच सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणाऱ्या गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट को ऑपरेटिव्ह सोसा.लि नांदेड, शाखा वणीचा 7 वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापन दिनाप्रसंगी दहावी व बारावीच्या  परीक्षेत प्राविण्य मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान वणी शाखेत करण्यात आला. यावेळी सामाजिक दायित्व म्हणून शाखेतर्फे शिरपुर व वणी पोलीस स्टेशनला 5 रोड बॅरिकेट्स भेट देण्यात आले.

गोदावरी अर्बनचे संस्थापक खासदार हेमंत पाटील, अध्यक्ष राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर यांचे उत्कृष्ट व्यवस्थापनामुळे गोदावरी अर्बन मल्टिस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसा.लि. या रोपट्याचे रूपांतर एक मोठ्या वटवृक्षात झाले आहे. वर्धापन दिवस कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानावरून बोलताना राकेश खुराणा यांनी सांगितले की गोदावरी अर्बन ही सोसायटी प्रगती पथावर असुन त्यात वणी शाखेचे मौलिक योगदान आहे.

यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पुसद अर्बन को. ऑप बँकेचे उपाध्यक्ष राकेश खुराणा, प्रमुख अतिथी सहा. पोलीस निरीक्षक दत्ता पेंडकर, पोलीस उपनिरीक्षक सुदाम आसोरे, पोलीस उपनिरीक्षक अश्विनी रायबोले, शाखा व्यवस्थापक विजय मोडक हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन राजु गव्हाणे, प्रास्ताविक शाखा व्यवस्थापक विजय मोडक यांनी तर आभार सुरज चाटे यांनी मानले.

Tags: Lead stroypolice department
TweetSendShareShare
Previous Post

Crime Diary : वणी पोलीस स्टेशन हद्दीत मागील एका आठवड्यात घडलेले गुन्हा 

Next Post

पारधी कुटुंबाला मारहाण; चौघांवर अट्राॅसिटीचा गुन्हा

Related Posts

वणी

वणी तालुक्यात कृषी सेवा केंद्रांचा बेमुदत बंद आंदोलन

by Wani Times
April 27, 2026
0
वणी

📰 गांधी चौक गाळे प्रकरण : विरोधकांकडून दिशाभूल, नगरपरिषदेकडून खुलासा

by Wani Times
March 23, 2026
0
वणी

वणी रेलवे स्टेशन पर ‘जलसेवा’ का पुनीत अभियान, स्वयंसेवकों से सहयोग की अपील

by Wani Times
March 13, 2026
0
वणी

गृहलक्ष्मी स्वाभिमान अभियानांतर्गत एनजीओ मीट व ‘प्रेरणा सन्मान’ कार्यक्रम संपन्न

by Wani Times
March 11, 2026
0
आरोग्य

महिलाएं अपनों के साथ साथ अपने स्वास्थ्य का भी ध्यान रखें – डॉ. करुणा जैन

by Wani Times
March 10, 2026
0
वणी

महिला दिनानिमित्त वणीत कष्टकरी महिलांचा सन्मान

by Wani Times
March 8, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL