• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

नगर पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कुणाच्या पाठिंब्याची गरज नाही – संजीवरेड्डी बोदकुरवार

🔅 अपक्ष उमेदवार "टाफू" च्या भेटीवरून उठले वादंग

Wani Times by Wani Times
December 25, 2025
in ब्रेकिंग न्युज, राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,148

वणी टाईम्स न्युज : वणी नगर परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपकडे पुरेशा संख्याबळ असून भाजपला अपक्ष किंवा दुसऱ्या पक्षाच्या सदस्यांचा आतून किंवा बाहेरून पाठिंबा घेण्याची गरज नाही. मात्र शहराच्या विकासासाठी कुणासोबतही दूजाभाव न ठेवता सर्व नगरसेवकांना सहकार्य करण्याची भाजपची नीती आहे. असे स्पष्टीकरण माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी दिले आहे.

नगर परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक 9 मधून अब्दुल हाफिज सत्तार उर्फ “टाफू” हा अपक्ष नगरसेवक म्हणून निवडून आला होता. निवडून आल्यानंतर 24 डिसेंबर रोजी रात्री त्यांनी आपल्या समर्थकांसह माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे घरी जाऊन त्यांची भेट घेतली. नगरपालिकेत भाजपचा नगराध्यक्ष व 18 सदस्य निवडून आणल्याबद्दल टाफूने संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

तर अटीतटीच्या निवडणूकात अपक्ष उमेदवार म्हणून विजयी झाल्यामुळे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी त्याचे अभिनंदन केले. मात्र या भेटीची छायाचित्रे सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर विविध चर्चांना उधाण आला होता. अब्दुल हाफिज उर्फ सत्तार हा अवैध व्यावसायिक म्हणून संपूर्ण शहरात कुख्यात आहे. तसेच त्याच्यावर वणी पोलीस ठाण्यात अनेक गुन्हे दाखल आहे.

त्यामुळे टाफू व संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या भेटीमुळे पक्षात व पक्षाबाहेर अनेकांची भुवया उंचावली होती. सत्तेत बहुमत असताना एका गुन्हेगारी प्रवृत्तीच्या नगरसेवकाने भाजपला पाठिंबा दर्शविल्यामुळे भाजपवर टीकेची झोड उठली होती. मात्र या सर्व चर्चेवर खुलासा करताना संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्पष्ट केले की, निवडणुका झाल्यानंतर भाजप तसेच इतर पक्षातील काही उमेदवारांनी त्यांची भेट घेऊन सहकार्याची विनंती केली होती.

दरम्यान 24 तारखेला अपक्ष उमेदवार अब्दुल हाफिज उर्फ टाफूने संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे घरी जाऊन त्यांची भेट घेतली. तसेच त्याच्या प्रभागाच्या विकासासाठी सहकार्याची विनंती केली. ही औपचारिक भेट म्हणून यात पाठिंबा घेणे किंवा देण्याचा विषय नाही. असे संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी स्पष्ट केले.

Tags: nagarpalika wanipolitical newsX MLA Sanjivreddi Bodkurwar
TweetSendShareShare
Previous Post

जगदंबा मंदिरातील दानपेटी फोडणारा चोरटा 24 तासांत जेरबंद

Next Post

बाप रे.. ऑनलाइन मागविली तलवार ! शिरपूर येथील युवकाला अटक

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL