• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

बाप रे.. ऑनलाइन मागविली तलवार ! शिरपूर येथील युवकाला अटक

🔅 पोस्टमास्तरच्या सजगतेने उघडकीस आली मोठी घटना

Wani Times by Wani Times
December 26, 2025
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,925

वणी टाईम्स न्युज : पंजाब मधून ऑनलाइन पद्धतीने तलवार शस्त्र खरेदी केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वणी पोस्ट ऑफिसचे पोस्टमास्तरच्या सजगतेने उघडकीस आलेल्या या प्रकरणात वणी पोलिसांनी तलवार जप्त करून आरोपीला अटक केली आहे. नरेन्द्र महादेव केळकर (३५), व्यवसाय पानठेला, रा. शिरपूर, ता. वणी असे ऑनलाइन तलवार खरेदी करणाऱ्या आरोपीचे नाव आहे.

दिनांक २३ डिसेंबर २०२५ रोजी सायंकाळी सुमारे ४ वाजताच्या सुमारास वणी पोस्ट ऑफिसमधून पोस्टमास्तर जयप्रकाश बलकी यांनी वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांना फोनद्वारे माहिती दिली की, शिरपूर येथील एका व्यक्तीने पंजाब येथून ऑनलाईन पद्धतीने तलवार मागविली आहे. सदर माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षकांच्या आदेशानुसार पोलिस उपनिरीक्षक धीरज गुल्हाने स्टाफसह पोस्ट ऑफिस पोहचले.

पोलीस पथकाने प्रथम वणी पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन संबंधित पार्सलची पाहणी केली. त्यानंतर शिरपूर येथे जाऊन चौकशी केली असता नरेन्द्र महादेव केळकर हा संशयित मिळून आला. त्याने सदर तलवार आपणच ऑनलाईन पद्धतीने मागविल्याची कबुली दिली. त्यानंतर आरोपीला सोबत घेऊन वणी पोस्ट ऑफिस येथे पंचांसमक्ष पार्सल उघडण्यात आले. पार्सलमध्ये निळ्या रंगाचे कव्हर असलेली लोखंडी धातूची पावणे तीन फूट लांबीची तलवार आढळून आली.

शेतशिवारातून मोटारसायकल लंपास

प्रतिबंधित शस्त्र बेकायदेशीररीत्या ऑनलाईन मागविल्याने आरोपी नरेन्द्र महादेव केळकर याच्यावर भारतीय शस्त्र कायद्याच्या कलम ४/२५ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंचांसमक्ष तलवार जप्त करून आरोपीस पुढील कायदेशीर कारवाईसाठी ताब्यात घेण्यात आले. कर्तव्य बजावत असताना वेळीच सजगता दाखवून एकाधी मोठी घटना टाळणारे पोस्टमास्तर जयप्रकाश बल्की यांचा कौतुक होत आहे.

Tags: crimeonline purchasesswordwani police
TweetSendShareShare
Previous Post

नगर पालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी कुणाच्या पाठिंब्याची गरज नाही – संजीवरेड्डी बोदकुरवार

Next Post

शेतशिवारातून मोटारसायकल लंपास

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL