• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Thursday, June 11, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वन्यप्राणी हल्ल्यातील पीडितांना मिळणार कायदेशीर मदत

Wani Times by Wani Times
June 10, 2026
in यवतमाळ जिल्हा, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 617

वणी टाईम्स न्युज | मानव-वन्यजीव संघर्षामुळे बाधित झालेल्या व्यक्तींना तातडीची कायदेशीर मदत, भरपाई मिळवून देणे तसेच पुनर्वसन प्रक्रियेस सहाय्य करण्यासाठी यवतमाळ जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. या अनुषंगाने जिल्हा विधी सेवा प्राधिकरणात पॅरा लीगल स्वयंसेवक वासुदेव विधाते यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि NALSA , Human-Wildlife Conflict Victims Support Scheme-2025 योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. यासंदर्भातील नियुक्ती आदेश जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, यवतमाळचे सचिव व दिवाणी न्यायाधीश व. स्तर दिपक एन. दाभाडे यांनी जारी केला आहे.

या योजनेचा मुख्य उद्देश मानव-वन्यजीव संघर्षामध्ये जखमी झालेल्या किंवा मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांना आवश्यक ती कायदेशीर मदत उपलब्ध करून देणे, शासनाकडून मिळणारी भरपाई मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन करणे आणि पुनर्वसन प्रक्रियेत सहकार्य करणे हा आहे.

नियुक्त नोडल अधिकारी संबंधित पीडित व्यक्ती व त्यांच्या कुटुंबीयांशी संपर्क साधून त्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी समन्वय साधणार आहेत. तसेच वन विभाग, महसूल विभाग आणि विधी सेवा प्राधिकरण यांच्यातील दुवा म्हणूनही ते काम पाहणार आहेत.

जिल्ह्यात वाघ, बिबट्या, अस्वल तसेच इतर वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांच्या घटना वारंवार घडत असल्याने या नियुक्तीमुळे संघर्षग्रस्त नागरिकांना त्वरित मदत मिळण्यास मदत होणार असल्याचा दावा वासुदेव विधाते यांनी केला आहे.

TweetSendShareShare
Previous Post

धाबा चालकाच्या खुनाचा काही तासांत उलगडा; दोन आरोपी जेरबंद

Related Posts

क्राईम

धाबा चालकाच्या खुनाचा काही तासांत उलगडा; दोन आरोपी जेरबंद

by Wani Times
June 10, 2026
0
क्राईम

Murder: लाकडी फाट्याने डोक्यावर वार करून युवकाची हत्या

by Wani Times
June 10, 2026
0
यवतमाळ जिल्हा

खतरा: वणी क्षेत्र में दर्ज किए गए भूकंप के हल्के झटके

by Wani Times
June 9, 2026
0
क्राईम

नवविवाहित दाम्पत्याची विहिरीत उडी घेऊन आत्महत्या

by Wani Times
June 9, 2026
0
क्राईम

पोलिसांचा पाठलाग अन् 40 किलो गोमांस रस्त्यावर; तस्कर अंधाराचा फायदा घेत फरार!

by Wani Times
June 8, 2026
0
वणी

अतिक्रमणावर बुलडोझर; पण निवडकांवरच का कारवाई ?

by Wani Times
June 8, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL