• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 17, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

माहेरचे मतदार लेकीला लोकसभेत पाठवणार ?

प्रतिभा धानोरकर व सुधीर मुनगंटीवार यांच्या मध्ये सरळ लढत

Wani Times by Wani Times
March 29, 2024
in यवतमाळ जिल्हा, राजकीय, राज्य
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 730

जितेंद्र कोठारी, वणी : लोकसभा निवडणूक 2024 करिता चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून भाजप तर्फे सुधीर मुनगंटीवार तर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस कडून आमदार प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. प्रतिभा धानोरकर यांचे माहेर वणी तालुक्यातील परमडोह गाव आहे. त्यामुळे वणी विधानसभा क्षेत्रातील मतदार जावयानंतर आता आपल्या लेकीला लोकसभेत पाठवणार, अशी जनमानसात चर्चा आहे.

काही वर्षांपूर्वी सामान्य गृहिणी असलेल्या आमदार प्रतिभा धानोरकर आता एक कुशल राजकारणी व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखल्या जातात. त्यांचे पती दिवंगत खासदार बाळुभाऊ धानोरकर हे महाराष्ट्र राज्यात काँग्रेस पक्षाचे एकमेव खासदार होते. त्यांच्या असामायिक मृत्यनंतर चंद्रपूर लोकसभा सीटवर काँग्रेस पक्षाने आमदार असलेल्या प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली.

Relief Physiotherapy Clinicलोकसभा निवडणुकीत वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर आमदार प्रतिभा धानोरकर यांचे आव्हान आहे. मुनगंटीवार सलग सहा वेळा निवडून येणारे आमदार आहेत. यापूर्वी त्यांनी 1999 मध्ये सहा महिन्यांसाठी सांस्कृतिक कार्य मंत्री म्हणून काम केले आहे. त्यानंतर 2014 मध्ये राज्याचे अर्थमंत्री म्हणून यशस्वी काम केले. आता मुनगंटीवार वन व सांस्कृतिक खात्याचे मंत्री आहेत. धानोरकर आमदार आहेत. त्यामुळे या लढाईत मंत्री बाजी मारतो की आमदार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सरळ लढत ही काँग्रेससाठी फायद्याची तर भाजपसाठी नुकसानीची आहे. मात्र, यावेळी भाजपने मुनगंटीवार यांच्या रूपाने तगडा उमेदवार दिल्याने लढत रंगतदार होणार आहे

Tags: chandrapurloksabha electionpratibha dhanorkarsudhir mungantiwarwani
TweetSendShareShare
Previous Post

दिव्यांग क्रीडा स्पर्धेत रामदेव बाबा मूकबधिर विद्यालय अव्वल

Next Post

तेज रफ्तार कार ने दुपहिया को उड़ाया, वणी के बैंक एजेंट की मृत्यु

Related Posts

राज्य

राज्यात ओला, उबेर व रॅपिडोच्या बाईक टॅक्सी सेवांवर बंदी

by Wani Times
May 16, 2026
0
राज्य

प्रतीक्षा संपली.. दहावीचा निकाल उद्या दुपारी

by Wani Times
May 7, 2026
0
यवतमाळ जिल्हा

खबरदार ! स्व-जनगणना करताना सायबर फसवणुकीपासून सावध रहा !

by Wani Times
May 5, 2026
0
राजकीय

झालमुरी खाओबा.. वणी बीजेपी ने मनाया बंगाल की जीत का जश्न

by Wani Times
May 5, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग : 3 किलो सोन्याच्या आमिषात गमावले 20 लाख रुपये

by Wani Times
May 3, 2026
0
राज्य

वणी नगर परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

by Wani Times
May 1, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL