• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

राज्यात ओला, उबेर व रॅपिडोच्या बाईक टॅक्सी सेवांवर बंदी

◾ संबंधित कंपन्यांच्या मालकांवर FIR दाखल करण्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे निर्देश

Wani Times by Wani Times
May 16, 2026
in राज्य
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 542

वणी टाईम्स न्युज: राज्यातील अनेक महानगर व मोठ्या शहरात सुरु असलेल्या बाईक टॅक्सीवर राज्य शासनाने बंदी घातली आहे. ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या ॲपच्या माध्यमातून सुरू असलेल्या अनधिकृत बाईक टॅक्सी सेवांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी महाराष्ट्र सायबर विभाग व पोलीस महासंचालकांना पत्र पाठवून संबंधित ॲप्स तात्काळ बंद करण्याची तसेच कंपन्यांच्या मालकांवर FIR दाखल करण्याचे निर्देश दिले आहे.

पत्रात नमूद केल्याप्रमाणे, कोणतीही वैध परवानगी, शासन मान्यता किंवा परिवहन विभागाचे नियम न पाळता राज्यात बाईक टॅक्सी सेवा सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून सार्वजनिक सुरक्षेलाही धोका निर्माण होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

विशेष म्हणजे, या सेवांमध्ये प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजना नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. चालकांची पडताळणी, विमा संरक्षण, महिला सुरक्षेसाठी उपाययोजना तसेच आपत्कालीन प्रतिसाद यंत्रणा अपुरी असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

परिवहन मंत्र्यांनी या अनधिकृत सेवांमुळे परवानाधारक रिक्षा व टॅक्सी चालकांच्या व्यवसायावर परिणाम होत असल्याचेही नमूद केले आहे. त्यामुळे ओला, उबर, रॅपिडो यांसारख्या ॲप्स ऑनलाइन बाईक संचालन तातडीने बंद करून संबंधित ॲप कंपन्या, चालक व व्यवस्थापना विरोधात मोटार वाहन कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याची निर्देश परिवहन मंत्री यांनी दिले आहे.

ऑनलाईन कॅब बुकिंग पूर्ववत सुरु राहणार

दरम्यान, या अ‍ॅप्सच्या माध्यमातून फक्त पेट्रोलवर चालणाऱ्या बाईक सेवांवर बंदी घालण्यात आली आहे. ओला, उबेर व रॅपिडो या प्लॅटफॉर्म वरून इलेक्ट्रिक बाईक तसेच कॅब, ऑटो आणि फूड डिलिव्हरी सेवा पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Tags: OlarapidoState governmentUber
TweetSendShareShare
Previous Post

‘बर्थडे’ से एक दिन पहले युवक की संदेहास्पद मौत

Next Post

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

Related Posts

यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0
राज्य

प्रतीक्षा संपली.. दहावीचा निकाल उद्या दुपारी

by Wani Times
May 7, 2026
0
राजकीय

झालमुरी खाओबा.. वणी बीजेपी ने मनाया बंगाल की जीत का जश्न

by Wani Times
May 5, 2026
0
राज्य

वणी नगर परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

by Wani Times
May 1, 2026
0
राज्य

गृहिणींनो…जरा जपून वापरा गॅस; टंचाईची शक्यता !

by Wani Times
March 11, 2026
0
ब्रेकिंग न्युज

अजित पवार निधन : महाराष्ट्र में 3 दिन का राजकीय शोक घोषित

by Wani Times
January 28, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL