• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

दिव्यांग क्रीडा स्पर्धेत रामदेव बाबा मूकबधिर विद्यालय अव्वल

12 स्वर्ण पदकासह 31 पदक जिंकून जिल्ह्यात प्रथम

Wani Times by Wani Times
March 28, 2024
in क्रीडा, यवतमाळ जिल्हा, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 666

वणी : दिव्यांग कल्याण आयुक्तालय पुणे व जिल्हा समाज कल्याण विभाग यवतमाळ यांच्यावतीने 18 व 19 मार्च 2024 रोजी नेहरू स्टेडियम यवतमाळ येथे दिव्यांग मुलं मुलींच्या जिल्हास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत वणी येथील रामदेव बाबा मूकबधिर व मतिमंद विद्यालय येथील विद्यार्थ्यांनी सर्वात जास्त पदक मिळवून जिल्ह्यात प्रथम स्थान पटकाविले. रामदेवबाबा शाळेतील स्पर्धकांनी 12 गोल्ड मेडलसह 11 सिल्व्हर आणि 8 कांस्य पदक जिंकले.

या क्रीडा स्पर्धेमध्ये 50 ,100, 400 मीटर रेस, लांब उडी, गोला फेक, स्पॉट जंप, स्पॉट बॉल थ्रो असे वेगवेगळ्या वयोगटात ममता किनाके, अनिता आत्राम, चेतन सोनटक्के, रेखा यादव, विशाल गायकवाड, कामाक्षी चोपणे, दिव्या मडावी, सुजन कांबळे, श्रुती करडे, प्रांजल जाधव, गोपाल वाटेकर, श्रवण उपरे यांनी प्रथम स्थान पटकाविला. तर लक्ष्मी बावणे, अमन शेख, तनुश्री झाडे, कोयल राठोड, दक्ष केळझरकर, सिमरन कश्यप, दीप खोब्रागडे, वेदिका भोयर, शिवम हुसकुले यांनी द्वितीय आणि तृतीय स्थान पटकावून शाळेचे नाव लौकिक केले.

यावेळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सुद्धा विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट सहभाग नोंदवला. या स्पर्धेमध्ये मिळालेल्या यशाचे मानकरी शाळेचे मुख्याध्यापिका सरोज भंडारी शिक्षक चित्रा लारोकर, भारती हिवरे, प्रिया मिलमिले, प्रतिभा व कोमल मॅडम राहिले. संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष मेघराज भंडारी यांनी विजयी खेळाडूंना शुभेच्छा देऊन त्यांचे कौतुक केले आहे.

TweetSendShareShare
Previous Post

राजूर (कॉ.) येथे वरली मटका अड्ड्यावर एलसीबीची धाड

Next Post

माहेरचे मतदार लेकीला लोकसभेत पाठवणार ?

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL