• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

धीरज भोयर यांची भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती

🔆 नवोदित कार्यकर्त्यांना संधी देण्याचा भाजपचा धोरण

Wani Times by Wani Times
March 8, 2026
in यवतमाळ जिल्हा, राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 549

वणी टाईम्स न्युज | येथील युवा सामाजिक कार्यकर्ते धीरज भोयर यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा (भाजयुमो) यवतमाळ जिल्हा कार्यकारिणीत जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सूरज गुप्ता यांनी जाहीर केली. युवकांना नेतृत्वाची संधी देण्याच्या पक्षाच्या धोरणानुसार भोयर यांच्या कार्याची दखल घेत ही जबाबदारी देण्यात आली आहे.

धीरज भोयर हे अनेक वर्षांपासून सामाजिक क्षेत्रात सक्रिय असून त्यांनी रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी शिबिरे, बेरोजगार मेळावे, शिक्षण जनजागृती, दारूबंदी आंदोलन तसेच कोरोना काळातील मदतकार्य अशा विविध उपक्रमांमध्ये सहभाग घेतला आहे. नाम फाउंडेशनचे समन्वयक म्हणूनही त्यांनी ग्रामीण भागात काम केले आहे.

नियुक्तीबाबत प्रतिक्रिया देताना भोयर यांनी पक्ष नेतृत्वाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार व्यक्त करत पक्ष संघटन मजबूत करणे व युवकांना पक्षाशी जोडण्याचे काम प्राधान्याने करणार असल्याचे सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल भाजप व भाजयुमो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून अभिनंदन करण्यात येत आहे.

Tags: bjp wanipolitical
TweetSendShareShare
Previous Post

पोलीस असल्याचे सांगून वृद्धाकडून सोन्याची अंगठी लंपास

Next Post

महिला दिनानिमित्त वणीत कष्टकरी महिलांचा सन्मान

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL