• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

वणीतील बेलदारपुरा परिसरातील घटना ; चार महिला सीसीटीव्हीत कैद

Wani Times by Wani Times
May 10, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,141

वणी टाईम्स न्युज:  शहरातील बेलदारपुरा परिसरात भरदुपारी एका बंद घराचे मागील दार तोडून सुमारे ७० हजार रुपये किमतीची पितळ, तांबे, जर्मन व स्टीलची जुनी वापरातील भांडी चोरीस गेल्याची घटना उघडकीस आली आहे. चार अनोळखी महिला पोत्यामध्ये समान घेऊन जाताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, शहरात महिला चोरट्यांची टोळी सक्रिय झाल्याची चर्चा सुरु आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार श्रीमती राजामणी पृथ्वीराज चव्हाण (55) या बेलदारपुरा येथे वास्तव्यास असून त्या ५ एप्रिल २०२६ रोजी माहेरी निजामाबाद जिल्ह्यातील  आरमोरी येथे गेल्या होत्या. घराच्या पुढील बाजूस कुलूप लावून त्या निघाल्या होत्या. मात्र, मागील बाजूचा दरवाजा तुटलेला असल्याने त्यांनी तो विटा लावून बंद केला होता.

दरम्यान, २३ एप्रिल रोजी शेजारील महिलेने त्यांना फोन करून घराचे मागील दार उघडे दिसत असून चोरी झाल्याची शक्यता व्यक्त केली. त्यानंतर राजामणी चव्हाण या तत्काळ वणी येथे परतल्या. घरात पाहणी केली असता आतील दरवाज्याचे कुलूप तुटलेले आढळले. तसेच घरातील जर्मन गंज, पितळी परात, समई, नंदादीप, तांबे-पितळी गडवे, कास्याची ताट-वाटी, कुकर, कढई, मिक्सर, लहान फॅन तसेच इतर लहान-मोठ्या चोरीस गेल्याचे निदर्शनास आले .

तक्रारदारांनी घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता 21 एप्रिल रोजी दुपारी 1.30 वाजता चार अनोळखी महिला पोत्यामध्ये सामान घेऊन जाताना दिसून आल्याचे तक्रारीत नमूद आहे..या प्रकरणी वणी पोलिसांनी अज्ञात चार महिलांविरुद्ध चोरीचा गुन्हा नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Tags: crimetheftwani police
TweetSendShareShare
Previous Post

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

Next Post

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0
वणी

वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांना निलंबित करण्याची मागणी

by Wani Times
May 8, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL