• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 17, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

विद्यार्थ्यांना शस्त्रांबाबत माहिती व कायदेविषयक मार्गदर्शन

⚔️ वर्धापन दिनाचे औचित्य साधून वणी पोलीस ठाण्यात समाज प्रबोधनाचा विशेष उपक्रम

Wani Times by Wani Times
January 7, 2026
in वणी, सामाजिक
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 523

वणी टाईम्स न्युज : पोलीस वर्धापन दिनाचे औचित्य साधत वणी पोलीस स्टेशन येथे मंगळवार 6 जानेवारी रोजी कायदेविषयक जनजागृती व समाजप्रबोधनाचा विशेष उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कायद्याविषयी जाणीव निर्माण करणे तसेच पोलीस–नागरिक संवाद अधिक दृढ करणे हा होता.

या उपक्रमांतर्गत इंटरनॅशनल ब्लॅक डायमंड स्कूल, आदर्श हायस्कूल, विवेकानंद विद्यालय, ज्ञानदा स्पर्धा परीक्षा केंद्र, अभ्यासिका आंबेडकर चौक, वणी येथील विविध शाळा व कोचिंग क्लासेसना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेटी दिल्या. याशिवाय भगतसिंग चौक येथील आदर्श हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना वणी पोलीस स्टेशनला प्रत्यक्ष भेटीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.

पोलीस स्टेशनमध्ये विद्यार्थ्यांना दैनंदिन पोलीस कामकाज, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया, गुन्ह्यांचा तपास कसा केला जातो, आपत्कालीन परिस्थितीत पोलीसांची भूमिका तसेच पोलिसांकडील शस्त्रांची माहिती प्रत्यक्ष उदाहरणांसह देण्यात आली. यामुळे विद्यार्थ्यांना पोलीस यंत्रणेचे कार्य जवळून समजण्याची संधी मिळाली.

कार्यक्रमादरम्यान महिला विषयक कायदे, सायबर गुन्हे, गुड टच – बॅड टच, बालसुरक्षा, नव्या कायद्यांतील बदल तसेच आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक 112, 1091 व 1098 याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून आपल्या शंका दूर केल्या.

हा उपक्रम वणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका चौधरी, सहायक पोलीस निरीक्षक कपिल पाटील, पीएसआय सुदाम आसोरे, पीएसआय अंकुश वडतकर, पीएसआय शुभम महापुरे, पोलीस हेडकॉन्स्टेबल कावळे, पोलीस कॉन्स्टेबल शाम राठोड व इमरान खान यांची उपस्थिती होती. या जनजागृती उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होऊन पोलीस व समाजातील विश्वास अधिक बळकट होण्यास निश्चितच मदत होणार आहे.

Tags: Lead storypolice raising daywani police
TweetSendShareShare
Previous Post

रोटरी महोत्सव 2026 : वणीत व्यापार, मनोरंजन व सेवाभावाचा भव्य संगम

Next Post

खंडहर हवेली के खुफिया राज खोलती ‘राजा साहब’

Related Posts

ब्रेकिंग न्युज

‘बर्थडे’ से एक दिन पहले युवक की संदेहास्पद मौत

by Wani Times
May 16, 2026
0
वणी

दोषी महसूल अधिकाऱ्यांना वाचविण्यासाठी SDO ची ‘विशेष कृपा’ ?

by Wani Times
May 16, 2026
0
क्राईम

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

by Wani Times
May 15, 2026
0
निधन

दुखद : सामाजिक कार्यकर्ते तथा पत्रकार संतोष नक्षणे कालवश

by Wani Times
May 14, 2026
0
क्राईम

कंटेनर में ठूंसकर मवेशियों की तस्करी का भंडाफोड़

by Wani Times
May 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL