• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

मतदारांनो .. सोशल मीडियावर दुष्प्रचारापासून रहा सावध..!

📌 विधानसभा निवडणुकीत राबविलेला फॉर्म्युला नगर परिषद निवडणुकीतही राबविण्याचा होतेय षड्यंत्र

Wani Times by Wani Times
November 20, 2025
in वणी, संपादकीय
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 694

वणी टाईम्स न्युज: कोणतीही निवडणूक आली की राजकीय पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप व विरोधात दुष्प्रचार करतात. मात्र हल्ली सोशल मीडियाने या दुष्प्रचाराला टोकावर नेण्याचा जस काही कंत्राट घेतला आहे. राजकीय जीवनाचे पलीकडे जाऊन काही षड्यंत्रकारी पत्रकार ? निवडणूक लढणाऱ्या उमेदवार व नेत्यांचा खाजगी व पारिवारिक संबंधात दखलबाजी करताना दिसत आहे. असे सुपारीबाज कोण ? हे लोकांना चांगले ठाऊक आहे.

खोट्या बातम्या, एआई तंत्रज्ञान द्वारे बनविलेले ऑडिओ व्हिडिओ वापरून मतदारांना भ्रमित करण्याचा प्रयत्न या निवडणुकीत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काही व्हिडिओ रील्समध्ये विकासकामांचे खोटे दावेसुद्धा केले जात आहे. काही लोकांकडून स्वतःच्या पक्षाने केलेल्या कामापेक्षा दुसऱ्यांची बदनामी करण्यास जास्त रस असल्याचेही स्पष्टपणे जाणवते.

पैसे घेऊन बदनामी करणे यांचा धंदा बनला आहे. काही तथ्य नसताना फक्त अफवा पसरवून सामाजिक वातावरण बिघाडण्यातही असे लोक तरबेज आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी अशा सुपारीबाज लेखकांकडून सावध राहण्याची नितांत गरज आहे. तर निवडणूक आयोगाने अशा सुपारीबाज लोकांवर लक्ष ठेवून कारवाई करणे अपेक्षित आहे.

Tags: fake newsnagar parishad electionsocial media
TweetSendShareShare
Previous Post

काका, काकू, आजी, आबा… आमच्या चिन्हा समोरील बटण दाबा

Next Post

एडल्ट कॉमेडी मूवी “मस्ती 4” शुक्रवार से दीप्ति टॉकीज में

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL