• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

प्रजासत्ताक दिनानिमित्त आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रेस वेल्फेअर असोसिएशनचे आयोजन

Wani Times by Wani Times
January 21, 2026
in वणी, सांस्कृतिक
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 332

वणी टाईम्स न्युज : २६ जानेवारी, प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येथील प्रेस वेल्फेअर असोसिएशन यांच्या वतीने आंतरशालेय समूह नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.

ही स्पर्धा शहरातील एस.पी.एम. हायस्कूल येथील रंगमंचावर होणार असून ‘अ’ व ‘ब’ अशा दोन गटांत स्पर्धा घेण्यात येणार आहे. दोन्ही गटांतील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविणाऱ्या शाळांना दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ खासदार प्रतिभा बाळू धानोरकर यांच्या वतीने स्मृतिचिन्ह प्रदान करण्यात येणार आहे.

तसेच स्व. ऋषी पिदूरकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ योगेश व आकाश पिदूरकर यांच्या वतीने उत्कृष्ट नृत्य सादरीकरणासाठी ‘बाळशास्त्री जांभेकर फिरता करंडक’ देण्यात येणार आहे. या स्पर्धेत शहरातील शाळांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन अध्यक्ष अनिल बिलोरिया व सचिव सागर बोढे यांनी केले आहे. स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी व सहभाग नोंदणीसाठी संयोजक विनोद ताजने यांच्याशी संपर्क साधण्याचे कळविण्यात आले आहे.

Tags: Dance competitionpress welfare associationrepublic day
TweetSendShareShare
Previous Post

ढाकोरी शाळेत बालआनंद मेळावा व महिला स्नेहमिलनाचे आयोजन

Next Post

रॉकवेल मिनरल्स में“निधि आपके निकट” कार्यक्रम का आयोजन

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL