• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 31, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

हरवलेले मोबाईल परत मिळाले, चेहऱ्यावर हास्य फुलले

📱 गहाळ झालेले 13 मोबाईल पोलिसांनी शोधून मूळ मालकांना केले परत

Wani Times by Wani Times
September 18, 2025
in वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,028

वणी टाईम्स न्युज : विविध ठिकाणाहून गहाळ झालेले 13 मोबाईल फोन वणी पोलीस सायबर विभागाने शोधून मोबाईल मालकांना परत केले. यावेळी हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे मोबाईल मालकांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट जाणवत होता. सायबर सेलमधील महिला पोलीस कर्मचारी छाया उमरे यांनी कौशल्यपूर्ण तपास करीत CEIR पोर्टलच्या माध्यमातून हरवलेले आणि गहाळ झालेले मोबाईल शोधण्यास महत्वाची कामगिरी बजावली होती.

हस्तगत केलेले सर्व 13 मोबाईल फोन गुरुवार 18 सप्टेंबर रोजी मूळ मालकांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांचे सुपूर्द करण्यात आले. सदर कार्यवाही पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनात महिला पोलीस कॉन्स्टेबल छाया उमरे यांनी केली.

Tags: Cyber cellLead storylost mobilepolice action
TweetSendShareShare
Previous Post

अंधाराचा आडोसा घेऊन चोरीचा डाव; पोलिसांच्या कारवाईत तरुण गजाआड

Next Post

जन्मदात्री आईवर बलात्कार करणाऱ्या नराधम पुत्राला जन्मठेपेची शिक्षा

Related Posts

वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0
क्राईम

वणीत क्रिकेट सट्ट्याचा ‘सुपर ओव्हर’ आणि पोलिसांची ‘डॉट बॉल’ भूमिका चर्चेत !

by Wani Times
May 29, 2026
0
अपघात

हिवरा शेतशिवारात वीज कोसळून बैलजोडी ठार

by Wani Times
May 29, 2026
0
क्राईम

उच्च शिक्षित महिला बनी दहेज प्रताड़ना की शिकार

by Wani Times
May 28, 2026
0
क्राईम

उड़ता पंजाब की राह पर वणी ? गर्द के नशे में डूबती जा रही युवा पीढ़ी

by Wani Times
May 28, 2026
0
अपघात

⚡बिजली गिरने से खेतिहर महिला की मौत

by Wani Times
May 27, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL