• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

सुषगंगा पॉलिटेक्निक, वणी येथे IEDSSA H-झोन पुरुष कबड्डी स्पर्धेचे यशस्वी आयोजन

Wani Times by Wani Times
February 9, 2026
in क्रीडा, वणी, शैक्षणिक
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 308

वणी टाईम्स न्युज |

सुषगंगा पॉलिटेक्निक, वणी येथे IEDSSA H-झोन अंतर्गत पुरुष कबड्डी स्पर्धेचे ७ व ८ फेब्रुवारी २०२६ रोजी यशस्वी आयोजन करण्यात आले. दोन दिवस चाललेल्या या स्पर्धेत विभागातील एकूण १८ महाविद्यालयांच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्पर्धेदरम्यान खेळाडूंनी उत्कृष्ट तंत्र, संघभावना व क्रीडास्पृहाचे प्रभावी दर्शन घडविले. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी झालेल्या उपांत्य व अंतिम सामन्यांमध्ये सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव संघाने दमदार कामगिरी करत विजेतेपद पटकावले, तर साई पॉलिटेक्निक, किन्ही (जावडे) संघाने उपविजेतेपद मिळवले.

पारितोषिक वितरण समारंभात सुषगंगा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष प्रदीप बोनगीरवार तसेच सुषगंगा पॉलिटेक्निक, वणीचे संचालक मोहन बोनगीरवार यांच्या हस्ते विजेता व उपविजेता संघांना प्रमाणपत्रे प्रदान करण्यात आली.

या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी सुषगंगा पॉलिटेक्निक, वणीच्या माजी प्राचार्या पुष्पाराणी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच IEDSSA कबड्डी स्पर्धा आयोजन समितीचे सदस्य चैतन्य तुरविले व कुणाल गावंडे यांनी उत्कृष्ट नियोजन व समन्वय साधून स्पर्धा यशस्वी केली.

कार्यक्रमाच्या यशाबद्दल सर्व सहभागी संघ, आयोजक व स्वयंसेवकांचे मान्यवरांनी विशेष कौतुक केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात क्रीडा क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करणारी ही स्पर्धा ठरली.

Tags: sportsSushganga college
TweetSendShareShare
Previous Post

पोलखोल : भाग -३ कंत्राटदारांच्या दावणीला बांधकाम विभाग !

Next Post

मार्कंडेय पोदार लर्न स्कूल में वार्षिक सांस्कृतिक समारोह ‘लक्ष्य 2.0’ उत्साहपूर्वक संपन्न

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL