• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

कावड यात्रेची जोरदार तयारी सुरू; रुद्राभिषेक पूजेचे विशेष आयोजन

📞 कावड नेण्यासाठी इच्छुकांनी शैलेश ढोके यांच्याशी संपर्क साधावा 🕉️ रुद्राभिषेक पूजेसाठी शिवभक्तांनी 6 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजता उपस्थित राहण्याचे आवाहन

Wani Times by Wani Times
July 31, 2025
in धर्म, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,823

वणी टाईम्स न्यूज : आगामी 6 ऑगस्ट रोजी वणी ते शिरपूर कावड यात्रेची तयारी सध्या जोमात सुरू आहे. वणी शहरात सलग दुसऱ्या वर्षी भव्य स्वरूपात होणाऱ्या या धार्मिक यात्रेच्या पार्श्वभूमीवर शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. यात्रा यशस्वी व्हावी यासाठी सर्व समित्या आणि स्वयंसेवक कामाला लागले आहेत.

कावड यात्रेत सहभागी होऊन गंगाजलाने भरलेली कावड वाहून नेण्याची इच्छा असलेल्या शिवभक्तांसाठी समितीतर्फे मोफत कावड उपलब्ध करून देण्यात येत आहे. कावड यात्रेला अवघे 5 दिवस राहिले असून कावड नेण्यासाठी समितीचे कार्यकर्ता शैलेश ढोके मोबा. नंबर 9822561450 यांच्याशी संपर्क साधावा. तसेच ज्यांना स्वतः किंवा मुलामुलींना शिव पार्वती व इतर देवी देवतेचे रूपात श्रृंगार करून झांकी मध्ये सामील होण्याची इच्छा आहे. त्यांनीही याबाबत पूर्व माहिती द्यावी. असे आवाहन आयोजक समितीकडून करण्यात आले आहे.

महा रुद्राभिषेक पूजेचे आयोजन

कावड यात्रा निघण्यापूर्वी स्थानीय जैताई माता मंदिर परिसरातील शिवालयात 6 ऑगस्ट रोजी सकाळी 5 वाजता ‘महा रुद्राभिषेक पूजा’चे आयोजन करण्यात आले आहे. ही पूजा अत्यंत पवित्र आणि फलदायी मानली जाते. ज्या शिवभक्तांना या रुद्राभिषेक पूजेत सहभागी व्हायचं आहे, त्यांनी पती-पत्नींसह पूजेसाठी निश्चित वेळेत उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजकांनी केलं आहे. या रुद्राभिषेक पूजेमुळे वातावरण आध्यात्मिकतेने भरून जाईल आणि कावड यात्रेचा प्रारंभही मंगलमय होईल, असा विश्वास आयोजक व्यक्त करत आहेत.

Tags: Jaitai templekavad YatraLead storyshirpur temple
TweetSendShareShare
Previous Post

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या स्कूल बसेसवर तात्काळ कारवाईची मागणी

Next Post

Transfer: SDPO गणेश किंद्रे यांची मुंबई येथे बदली

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL