• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

विदर्भ तेली महासंघाद्वारे संत जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी

Wani Times by Wani Times
December 9, 2025
in धर्म, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 545

वणी टाईम्स न्युज: संत जगनाडे महाराज यांची जयंती विदर्भ तेली महासंघातर्फे शुक्रवार रोजी संत जगनाडे चौकात भावपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महासंघाचे माजी तालुका अध्यक्ष रवी बेलुरकर होते. प्रमुख वक्ते म्हणून सामाजिक कार्यकर्ते गजानन कासावार तर प्रमुख अतिथी म्हणून तालुका अध्यक्ष संतोष डंभारे व माजी नगर परिषद उपाध्यक्ष श्रीकांत पोटदुखे उपस्थित राहिले.

कार्यक्रमाच्या प्रारंभी संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर मार्गदर्शन करताना गजानन कासावार यांनी संतांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत समाजातील ऐक्य, प्रामाणिकता आणि सेवाभाव या मूल्यांचे महत्व अधोरेखित केले. समाजबांधवांनी संतांनी दाखवलेल्या मार्गावर चालत सामाजिक एकजूट मजबूत करावी, असे आवाहन त्यांनी केले. अध्यक्ष व उपस्थित मान्यवरांनीही यावेळी समयोचित विचार व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शरद तराळे यांनी केले. जयंती कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विजय पिपराडे, देवेंद्र गोबाडे, शंकर पाटिल, गोपाल पाटील, पंढरी बोरपे, गजानन उपाते, विलास डवरे, आशिष डंभारे, प्रशांत निमकर, प्रणव पिंपळे, विलास निमकर, आकाश क्षीरसागर, संगिता सहारे, उमेश गंधारे, नथ्थूजी टाफरे, राहुल दांडेकर, वाघ साहेब, संकेत गंधारे, देवेंद्र डवरे यांनी परिश्रम घेतले.

TweetSendShareShare
Previous Post

अपघात : तीनचाकी ऑटोला ट्रकची धडक, एक प्रवासी गंभीर

Next Post

CRIME: महिलेच्या हातातून 4 लाख रुपयांची बॅग हिसकावून भामटे पसार

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL