• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

आज वणी येथे ‘विशाल हिंदू संमेलन’ चे आयोजन

🚩 सकल हिंदू समाज, टिळक नगर तर्फे सामाजिक ऐक्य व सनातन संस्कृतीबाबत जागर निर्माण करण्याचा उद्देश

Wani Times by Wani Times
February 18, 2026
in धर्म, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 772

वणी टाईम्स न्युज : शहरातील टिळक नगर वस्ती परिसरात सर्व हिंदू समाजाच्या वतीने आज बुधवार, दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता ‘विशाल हिंदू संमेलन’ आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे स्थळ श्री जेताई देवस्थान, टिळक नगर वस्ती असे असून हिंदू जनजागृती, सामाजिक ऐक्य व सनातन संस्कृतीबाबत जागर निर्माण करण्याचा या संमेलनाचा उद्देश आहे.

आयोजकांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंदू समाजाला दिशा, नवीन ऊर्जा व चेतना देण्यासाठी तसेच सनातन धर्म व सामाजिक एकात्मतेचे प्रतीक म्हणून हा उपक्रम राबविण्यात येत आहे. नागरिकांनी कुटुंबियांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून धर्मकार्यांत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

कार्यक्रमात आशीर्वचनासाठी प्रबोधनकार, व्यसनमुक्ती व समाज सुधारक श्री संत खेमराज महाराज पावडे (पिंपरी, कायर) तसेच संत ज्ञानी प्रेमसिंगजी महाराज (वाई गुरुद्वारा) उपस्थित राहणार आहेत. प्रमुख वक्ते म्हणून श्री क्षेत्र कळंब येथील युवा व्याख्याते राजेंद्र ताजणे (शिवांश) यांचेही विशेष व्याख्यान होणार आहे.

संमेलनाआधी दुपारी १२ ते २ या वेळेत रंगोली प्रदर्शन आयोजित करण्यात आले असून सायंकाळी ४.३० वाजता कलश यात्रा काढण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर उपस्थितांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.

सदर कार्यक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाज, टिळक नगर वस्ती, वणी यांच्या वतीने करण्यात आले असून सदाशिवनगर, मनीषनगर, जि.प. कॉलनी, लक्ष्मीनगर, विनायक नगर, रवि नगर, बँक कॉलनी, टिळक नगर व जेताईनगर परिसरातील नागरिकांनी सहकार्य करावे, असे आयोजकांनी आवाहन केले आहे.

Tags: hindu conferencesakal hindu samaj
TweetSendShareShare
Previous Post

निधनवार्ता : सेवानिवृत्त बँककर्मी मधुकर मुके यांचे निधन 

Next Post

दुःखद: श्रीमती अलका दिलीप लाठीवाला का निधन

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL