• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

श्री रंगनाथ स्वामी मंदिर, वणी येथे श्रावण मासनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

★ मंदिर जिर्णोद्धार कार्यासाठी सढळ हाताने आर्थिक मदत करण्याचे आवाहन

Wani Times by Wani Times
July 21, 2025
in धर्म, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,421

।। श्री गणेशाय नमः ।।

जितेंद्र कोठारी, वणी:– वणी येथील ऐतिहासिक व श्रद्धास्थान असलेल्या श्री रंगनाथ स्वामी देवस्थान येथे पवित्र श्रावण महिन्या निमित्ताने भाविकांसाठी विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. भक्तिभावाने परिपूर्ण असे हे कार्यक्रम श्रावण महिन्याच्या प्रत्येक आठवड्यात पार पडणार असून संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून जाणार आहे.

 

🌿 कार्यक्रमाचा तपशील :

📖 दि. २६, २७, २८ जुलै २०२५

🕒 दुपारी ३ ते ६

🎙 संगीतमय प्रवचन – ह.भ.प. बबन महाराज कोंडोलीकर यांचे ज्ञानेश्वरीवर अमृतवाणी

📖 शुक्रवार, दि. १ ऑगस्ट २०२५

🕓 दुपारी ४ ते ६

🪔 दुर्गा सप्तशती पाठ – जगदंबा महिला मंडळ, वणी प्रस्तुत

📖 शनिवार, दि. २ ऑगस्ट २०२५

🕖 रात्री ७ ते ९

🛕 महासंत श्री जगन्नाथ बाबा उपासना

📖 सोमवार, दि. ४ ऑगस्ट २०२५

🕒 दुपारी ३ ते ६

🎶 संगीतमय सुंदरकांड पाठ – महिला मंडळ, पांढरकवडा प्रस्तुत

📖 गुरुवार, दि. ७ ऑगस्ट २०२५

🕖 रात्री ७ ते ८

🛕 महासंत श्री गजानन महाराज शेगाव उपासना

📖 सोमवार, दि. ११ ऑगस्ट २०२५

🕒 दुपारी ३ ते ६

📿 श्री विष्णु सहस्त्र नामावली पठण व भक्तिगीतांचा कार्यक्रम – ह.भ.प. मनु महाराज तुगनायत व संच, वणी

📖 शनिवार, दि. १६ ऑगस्ट २०२५

🕔 दुपारी ५ ते ७

🔔 रामधुन – श्री रामधुन परिवार, वणी तर्फे

📖 सोमवार, दि. १८ ऑगस्ट २०२५

🕓 दुपारी ४ ते ६

🎤 काल्याचे कीर्तन – ह.भ.प. प्रशांत महाराज भोयर यांचे कीर्तन

🍛 प्रत्येक शनिवार विशेष – १६ किलो महाप्रसाद वितरण

श्रावण महिन्यातील प्रत्येक शनिवारी मंदिरात १६ किलो महाप्रसाद वितरण कार्यक्रम होणार आहे. महाप्रसाद देणगी इच्छुक भक्तांनी खालील व्यक्तींशी संपर्क साधावा:

श्री विशाल ठोंबरे – 9923548972

श्री राजु मारगमवार – 9764088070

श्री संजय जुनघरे – 9822731083

श्री ज्ञानेश्वर दुधलकर – 9923358695

श्री अनंता मिलमिले – 8888714402

🛕 श्री रंगनाथ स्वामी मंदिर जिर्णोद्धार कार्य प्रगतीपथावर

सद्‌गृहस्थ व भक्तगणांना नम्र विनंती करण्यात येते की, मंदिर जिर्णोद्धार कार्यासाठी आर्थिक मदत सढळ हस्ते करावी, जेणेकरून हे पवित्र स्थान अधिक भव्य व सुंदर स्वरूप धारण करू शकेल.

🙏 भाविकांनी या धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन आध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रंगनाथ स्वामी देवस्थान समिती, वणी यांच्यावतीने करण्यात आले आहे.

Tags: devotionalranganath swami temple
TweetSendShareShare
Previous Post

दीपक चौपाटी परिसरात जुगार खेळताना दोघांना अटक

Next Post

भाजप वणी शहर कोषाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL