🙏🏼💐 हार्दिक अभिनंदन 💐🙏🏼
आमचे परममित्र श्री मयूर नरेंद्र गोयनका यांची भारतीय जनता पार्टी, वणी शहराचे कोषाध्यक्ष पदी नियुक्ती झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यकाळासाठी अनंत शुभेच्छा…!
आपल्या कुशल नेतृत्वगुणांचा आणि कार्यक्षमतेचा निश्चितच पक्ष संघटनेस व शहर विकासास मोठा लाभ होईल, अशी आम्हाला पूर्ण खात्री आहे. आपल्या या नवनियुक्तीबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा!
💐💐 जय भाजप! जय महाराष्ट्र! 💐💐









