Tuesday, April 21, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • Home
  • वणी
  • विदर्भ
  • Advertize
  • ब्रेकिंग न्युज
Home राजकीय

शिवसेना (एकनाथ शिंदे गट) वणी नगरपरिषद निवडणुकीसाठी स्वबळावर मैदानात

🏹 नगराध्यक्ष पदासह सर्व 29 नगरसेवक उमेदवार उतरवण्याचा निर्धार

October 22, 2025
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,106

वणी टाईम्स न्युज │ आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना बाळासाहेब ठाकरे (एकनाथ शिंदे गट) यांनी वणी नगरपरिषद निवडणूक स्वबळावर लढण्याचा अधिकृत निर्णय घेतल्याचे पक्षाने जाहीर केले आहे. पक्षाचे लोकसभा समन्वयक माजी आमदार विश्वासराव नांदेकर व शिवसेना नेते विजय चोरडिया यांनी प्रसारमाध्यमांद्वारे ही घोषणा करत पक्ष कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा संचारित केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेण्यात आला असून “जिथे युती शक्य आहे तिथे करा, पण स्थानिक परिस्थितीप्रमाणे न्याय मिळाला पाहिजे” असे निर्देश शिंदे यांनी दिले आहेत. वणी शहरातील मित्र पक्षांनी आम्हाला विश्वासात न घेता निवडणुकीची तयारी सुरू केल्याने शिवसेनेनेही स्वबळावर लढण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला असल्याचे नेत्यांनी स्पष्ट केले.

🗳️ सर्व 29 उमेदवार रिंगणात — प्रत्येक प्रभागाचा आढावा पूर्ण

वणी शहरातील सर्व १४ प्रभागांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून नगराध्यक्षपदासह सर्व २९ नगरसेवक जागांवर उमेदवार देण्याची तयारी अंतिम टप्प्यात आहे. इच्छुक उमेदवारांना पक्ष कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन नेत्यांनी केले आहे.

Tags: electionnagar parishadpolitical newsShivsena shinde
TweetSendShareShare
Previous Post

रेती व मुरुमची अवैध वाहतूक; चोरीचा गुन्हा दाखल

Next Post

Festival of lights: Wish you a Very Happy Dipawali

Related Posts

क्राईम

वैमनस्यातून शेतातील कोठ्याला लावली आग !

April 20, 2026
क्राईम

मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार

April 20, 2026
राजकीय

पुन्हा श्रेयवादाची ठिणगी; फिल्टर प्लांट निधीवरून आजी-माजी आमदार आमनेसामने

April 20, 2026
क्राईम

कुएं से अज्ञात व्यक्ति का सड़ा-गला शव बरामद

April 19, 2026
राजकीय

चला.. भूमिपूजन- भूमिपूजन खेळू या ..!

April 19, 2026
क्राईम

नशे का कारोबार : एमडी ड्रग्स जब्त, 2 आरोपी गिरफ्तार

April 18, 2026

Editor Team

Browse by Category

  • Editorial
  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
    • Nidhan Warta
    • गावाकडच्या बातम्या
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL