• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

शक्ति प्रदर्शन : राजू उम्बरकर यांचे उमेदवारी अर्ज दाखल

हजारों कार्यकर्त्यांसह पोहचले निवडणूक कार्यालयात

Wani Times by Wani Times
October 25, 2024
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,250

वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभा मतदार संघात मनसेचे उमेदवार राजू उंबरकर यांनी आज शुक्रवार 25 ऑक्टोबर रोजी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी जोरदार शक्ती प्रदर्शन करत विधानसभा क्षेत्रातील हजारों मनसे कार्यकर्ता त्यांच्या सोबत होते. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी येथील शासकीय मैदानातून ढोलताशांचा गजर व घोषणांसह शहरात विविध मार्गावर रैली काढण्यात आली. त्यानतंर नियमानुसार काही पदाधिकारी व अनुमोदक सह राजू उंबरकर यांनी सप्निक निवडणूक निर्णय अधिकारी व उप विभागीय अधिकारी डॉ. नितिन हिंगोले यांचे कार्यालयात जाऊन रीतसर उमेदवारी दाखल केली.

मनसेच्या रैलीमध्ये मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती

अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राजू उंबरकर यांनी राज्यकर्त्यांच्या आत्मघाती धोरणामुळे शेतकरी, शेतमजूर व सर्व साधारण जनता त्रस्त झाली असून या निवडणुकीत मनसेचा विजय पक्का असल्याचा दावा केला. फक्त वणी विधानसभाच नव्हे तर सम्पूर्ण महाराष्ट्रात महाराष्ट्र नवनिर्माण सेनाचे उम्मीदवार विजयी होतील असा विश्वास राजू उंबरकर यांनी व्यक्त केला. यावेळी मोठ्या संख्येने वृत्तपत्र व मिडिया प्रतिनिधी उपस्थित होते.

Tags: Lead storyMNS
TweetSendShareShare
Previous Post

नगर परिषद सी.ओ. यांचेवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

Next Post

खलबली : कांग्रेस पदाधिकारियों व कार्यकर्ताओं का सामुहिक त्यागपत्र..?

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL