• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

वणीत 6 नोव्हेंबर रोजी जनता दरबार व भव्य पक्षप्रवेश सोहळा

📌 जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी उपक्रम — शिवसेना नेते विजय चोरडिया यांची माहिती

Wani Times by Wani Times
November 3, 2025
in राजकीय, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,369

वणी टाईम्स न्युज: गेल्या चार वर्षांपासून नगर परिषद, जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये प्रशासकीय कारभार सुरू असल्याने नागरिकांच्या विविध समस्या प्रलंबित आहेत. अनेक अधिकारी महत्त्वाची कामे करण्यास टाळाटाळ करत असल्याने शहरात अडचणींचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या निर्णयांवरच सर्व काही अवलंबून असल्याने नागरिकांच्या अडचणी वाढल्या असून, काही ठिकाणी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराचेही प्रकार दिसून येत आहेत.

या पार्श्वभूमीवर जनतेच्या तक्रारी व समस्या सोडविण्यासाठी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या संकल्पनेतून वणी येथे ‘जनता दरबार’ व भव्य पक्षप्रवेश सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम ६ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते २ वाजता जनता दरबार आणि दुपारी ३ ते ५ वाजता भव्य पक्षप्रवेश सोहळा अशा दोन सत्रांमध्ये पार पडणार असल्याची माहिती शिवसेना नेते विजय चोरडिया यांनी दिली.

चोरडिया यांनी सांगितले की, “वणीतील नागरिकांनी आपापल्या समस्या थेट मांडाव्यात. हा कार्यक्रम सामान्यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठीच आयोजित केला आहे.”नागरिकांना त्यांच्या अडचणी नोंदविण्यासाठी शिवसेना जनसंपर्क कार्यालय, वणी विधानसभा, घर संसार सेलजवळ, जैन मंदिर समोर येथे संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच अधिक माहितीसाठी राजु रिंगोले (मो. 92848 81655) व विक्की बोलचेटवार (मो. 99221 65885) या क्रमांकांवर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: political newsShivsena shindevijay choradiya
TweetSendShareShare
Previous Post

वणी नगर परिषद निवडणूक : सौ. विद्या सचिन आत्राम नगराध्यक्ष उमेदवारीसाठी इच्छुक

Next Post

अंतिम मतदार यादीमध्ये अंतिम संस्कार झालेल्या मतदारांना मिळाला स्थान

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL