वणी टाईम्स न्युज : वणी विधानसभेचे माजी आमदार बापुरावजी पानघाटे यांची पत्नी श्रीमती विमलबाई पानघाटे (85) यांचे रविवार 19 ऑक्टोबर रोजी दुपारी निधन झाले. त्या राष्ट्रीय शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष होत्या. त्यांचे अंत्यसंस्कार आज सायंकाळी स्थानीय मोक्षधाम येथे होणार आहे.
💐 वणी टाईम्स न्युज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली










