Friday, April 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home निधन

उंबरकर कुटुंबाचा आधारवड हरपला: सुनंदाबाई उंबरकर यांचे निधन 

प्रवीण उंबरकर, राजू उंबरकर यांना मातृशोक, उद्या सकाळी 10 वाजता होणार अंत्यसंस्कार

October 16, 2025
in निधन, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,790

वणी टाईम्स न्युज: शहरातील प्रतिष्ठित उंबरकर कुटुंबाचे आधारवड असलेल्या ग.भा. सुनंदाबाई मधुकरराव उंबरकर (85) यांचे गुरुवार 16 ऑक्टोबर रोजी सकाळी 11.30 वाजता हृदयघाताने निधन झाले. त्या सुप्रसिद्ध शासकीय कंत्राटदार प्रवीण उंबरकर व मनसे नेते राजू उंबरकर यांच्या आई होत्या. मागील काही वर्षांपासून त्यांना उच्च रक्तदाब तसेच हृदयाचा आजार होता.

त्यांच्या मागे प्रवीण व राजू अस दोन मुल, दोन विवाहित मुली तसेच नातवंड व मोठा आप्त कुटुंब आहे. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवार 17 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता प्रवीण उंबरकर यांचे निवास ‘शिवनेरी’ लक्ष्मीनगर, नांदेपेरा रोड येथून मोक्षधामसाठी निघणार आहे.

सुनंदाबाई उंबरकर यांच्या निधनाची बातमी कळताच शहरातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील गणमान्य तसेच उंबरकर मित्र परिवार अंत्यदर्शनासाठी प्रवीण उंबरकर यांचे लक्ष्मीनगर येथील घरी पोहचत आहे.

वणी टाईम्स न्युज तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली..💐

Tags: nidhan wartaRaju umbarkar
TweetSendShareShare
Previous Post

खळबळजनक : चाकूच्या धाकावर आलिशान कारमध्ये WCL महिला कर्मचाऱ्याचा अपहरणाचा प्रयत्न

Next Post

चला, या दिवाळीत फटाके खरेदी करू ‘उपलेंचवार फटाका सेंटर’ मधून

Related Posts

वणी

पारदर्शकतेला बळ: नियोजन सभापतीचे नागरिकांना भ्रष्टाचाराविरुद्ध थेट आवाहन

by Wani Times
April 24, 2026
वणी

सलग आत्महत्यांनी मारेगाव हादरले, तीन दिवसांत तीन शेतकरी आत्महत्या

by Wani Times
April 24, 2026
क्राईम

बंद घर से चोरों ने ढाई लाख के गहनों पर किया हाथ साफ

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

मारेगाव तालुक्यातून अल्पवयीन मुलगी बेपत्ता

by Wani Times
April 23, 2026
क्राईम

जावयानेच चोरला ट्रॅक्टर, सासूने नोंदवली तक्रार

by Wani Times
April 21, 2026
क्राईम

वीज खांब चोरण्याचा प्रयत्न; दाम्पत्य ताब्यात, दोघे फरार

by Wani Times
April 21, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL