• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Tuesday, May 12, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

गृहिणींनो…जरा जपून वापरा गॅस; टंचाईची शक्यता !

📌 आखाती देशांत युद्धामुळे गॅस व इंधन पुरवठ्यावर ताण

Wani Times by Wani Times
March 11, 2026
in राज्य, वणी, संपादकीय
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 538

वणी टाईम्स न्युज | वणी : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावपूर्ण युद्धस्थितीचा परिणाम जागतिक इंधन बाजारावर होण्याची शक्यता व्यक्त होत असून त्याचा परिणाम भारतातील एलपीजी गॅस, डिझेल व पेट्रोलच्या पुरवठ्यावरही होऊ शकतो, अशी चर्चा सुरू आहे. संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन केंद्र सरकारकडून अत्यावश्यक सेवा अधिनियम (Essential Services Maintenance Act) लागू करण्याची तयारी सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेषतः गृहिणींनी घरगुती गॅसचा वापर जपून व नियोजनपूर्वक करण्याची गरज निर्माण झाली आहे.

स्थानिक गॅस वितरकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणि पुरवठा साखळीवरील ताण यामुळे काही भागात गॅस सिलेंडरचा पुरवठा उशिरा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पूर्वी साधारणपणे १५ दिवसांत उपलब्ध होणारा सिलेंडर भविष्यात एक महिन्यापर्यंत विलंबाने मिळू शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे घरगुती वापरात गॅसचा अपव्यय टाळणे, स्वयंपाक करताना योग्य नियोजन करणे आणि आवश्यक तेवढाच वापर करणे महत्त्वाचे ठरणार आहे.

यासोबतच काही भागात हॉटेल, रेस्टॉरंट, हॉस्पिटल तसेच केटरर्स व इतर व्यावसायिक आस्थापनांना दिल्या जाणाऱ्या कमर्शियल गॅस पुरवठ्यावर मर्यादा येण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. परिस्थिती दीर्घकाळ टिकल्यास घरगुती गॅस सिलेंडरच्या दरातही वाढ होऊ शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.

पर्यायी ऊर्जा वापरण्याचे आवाहन

संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर वणी शहर व परिसरातील नागरिकांनी पर्यायी ऊर्जा साधनांचा वापर करण्याकडेही लक्ष देणे गरजेचे असल्याचे आवाहन करण्यात येत आहे. घरगुती स्वयंपाकासाठी इलेक्ट्रिक शेगडी, इंडक्शन कुकर, सोलर उर्जेवर चालणारे सोलर कुकर किंवा ओव्हन यांसारख्या पर्यायांचा वापर केल्यास एलपीजी गॅसवरील अवलंबित्व कमी होऊ शकते. तसेच आधी तयार केलेले अन्न गरम करण्यासाठी मायक्रोवेव ओव्हनचा वापर केल्यास गॅसची बचत होऊ शकते.

स्थानिक प्रशासन व ऊर्जा क्षेत्रातील जाणकारांनी नागरिकांना संयमाने ऊर्जा वापरण्याचे आवाहन केले असून, परिस्थिती नियंत्रणात येईपर्यंत गॅसचा अपव्यय टाळणे आणि ऊर्जा संसाधनांचा जबाबदारीने वापर करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.

Tags: EditorialIran warLPG
TweetSendShareShare
Previous Post

कुलूप तोडून घरात शिरला चोर; शेजारी ठरले चोरावर शिरजोर

Next Post

गृहलक्ष्मी स्वाभिमान अभियानांतर्गत एनजीओ मीट व ‘प्रेरणा सन्मान’ कार्यक्रम संपन्न

Related Posts

ब्रेकिंग न्युज

कार्यवाही: सुनील मोहितकर की WCL सुरक्षा समिति से छुट्टी

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL