वणी टाईम्स न्युज: अभिनेता रणवीर सिंग यांची ब्लॉकबस्टर मुव्ही “धुरंधर” शुक्रवार 5 डिसेंबर रोजी संपूर्ण देशात रिलीज झाली. वणी येथील एअर कंडिशन्ड दीप्ती स्काय सिनेक्समध्ये शुक्रवार पासून हा सिनेमा दररोज 3 शो मध्ये प्रदर्शित करण्यात येत आहे.

चित्रपटावरील सुरुवातीच्या प्रतिक्रियांमध्ये हा एक स्पाय थ्रिलर चित्रपट असल्याचे म्हटले आहे. ज्यामध्ये रणवीरचा उत्साही आणि उत्कृष्ट अभिनय दाखवण्यात आला आहे. रणवीरच्या चित्रपटाने रिलीज होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच बरीच चर्चा निर्माण केली होती.आदित्य धर दिग्दर्शित ‘धुरंधर’ हा २०२५ मधील सर्वात अपेक्षित बॉलिवूड चित्रपटांपैकी एक म्हणून ओळखला जात आहे. या चित्रपटात रणवीर सिंग, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना आणि आर. माधवन मुख्य भूमिकेत आहेत.
“धुरंधर” मुव्ही बघण्याकरिता प्रेक्षक बुक माय शो व डिस्ट्रिक्ट या डिजिटल प्लॅटफॉर्मवर ऑनलाईन तिकीट खरेदी करू शकतात. तसेच दीप्ती स्काय सिनेक्सचे मोबाईल क्रमांक 8208339290 वर कॉल करून आपली सीट रिझर्व करण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. तर चला रणवीरसिंग यांची ब्लॉकबस्टर मुव्ही “धुरंधर” बघण्याकरिता दीप्ती स्काय सिनेक्समध्ये….










