• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Saturday, May 16, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

नमो महारोजगार मेळाव्यात विदर्भातील युवकांना करिअर घडवण्याची संधी

नागपूर येथे 9 आणि 10 डिसेंबर रोजी ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन.... 38 हजार 800 तरुणांनी केली ऑनलाइन नोंदणी

Wani Times by Wani Times
December 7, 2023
in रोजगार, विदर्भ
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 766

वणी : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.  महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागपूर येथे ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेलावाच्या माध्यमातून 10 हजारहून अधिक युवकांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासन कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग यांच्या मार्फत दिनांक 9 आणि 10 डिसेंबरला नागपूर येथे भव्य असा नमो महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

जमनालाल बजाज भवन, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ परिसर, अमरावती रोड, नागपूर येथे आयोजित या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी नागपूरसह विदर्भातील 38 हजार 800  तरुणांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. तसेच ऑनस्पॉट नोंदणीसाठी 50 हून अधिक काउंटर राहणार आहेत.  या मेळाव्यात कुशल – अकुशल आणि अर्धकुशल तांत्रिक, अतांत्रिक क्षेत्रातील व प्रोफेशनल रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचा मानस महाराष्ट्र शासनाचा आहे. तसेच किमान 10 वी, 12 वी पास – नापास तसेच पदविका, पदवी – पदव्युत्तर धारकांना देखील संधी उपलब्ध करून देण्यात येईल.

‘नमो महारोजगार मेळाव्यात देशभरातील नामांकित 300 हून अधिक कंपन्या रोजगार देण्याच्या दृष्टीने उपस्थित राहणार आहेत. यात फील्ड सेल्स एक्झिक्युटिव्ह, सेल्स एक्झिक्युटिव्ह, क्रेडिट असिस्टंट, फिटर, टर्नर, मशिनिस्ट, पेंटर, कारपेंटर, वेल्डर, ड्राफ्ट्समन, इलेक्ट्रिशियन, ट्रेनी, डाटा एन्ट्री ऑपरेटर, इंजिनिअर आणि इतर पदांसाठी मुलाखती घेतल्या जाणार आहेत. तरी या मेळाव्यात सहभागी होऊन विदर्भातील युवक-युवतींनी आपले करिअर घडवण्याची संधी साधावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: Devendra FadanavisLead storyMaharashtra Governmentnagpur
TweetSendShareShare
Previous Post

विद्युत तारा व लोखंडी खांब चोरटे अद्याप मोकाट

Next Post

शिंदोला येथे भागवत कथा, ज्ञानयज्ञ व व्यसनमुक्ती सप्ताहाचे आयोजन

Related Posts

मनोरंजन

रोटरी महोत्सव 2026 : वणीत व्यापार, मनोरंजन व सेवाभावाचा भव्य संगम

by Wani Times
January 7, 2026
0
क्राईम

रेलवे कॉन्ट्रैक्टर से मारपीट ; घुग्घूस के 4 आरोपी नामजद

by Wani Times
December 31, 2025
0
क्राईम

खलबली: एक लाख रुपए की रिश्वत लेते थानेदार गिरफ्तार

by Wani Times
December 12, 2025
0
राजकीय

धानोरकर कुटुंबात उभी फूट! अनिल धानोरकर भाजपच्या गळ्याला

by Wani Times
August 22, 2025
0
रोजगार

दूसरे दिन भी जारी रहा श्रमिकों का आंदोलन

by Wani Times
January 28, 2025
0
राजकीय

उमेदवारांनी सहकुटुंब बजावलं मतदानाचा हक्क

by Wani Times
November 20, 2024
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL