• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

अभिनंदन- सुनील नागपुरे यांना विमा क्षेत्रातील प्रतिष्ठित MDRT बहुमान

एलआयसी वणी शाखेतून सलग सातव्यांदा MDRT झाल्याबद्दल कौतुकाचा वर्षाव

Wani Times by Wani Times
January 4, 2024
in संपादकीय
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 587

वणी: भारतीय जीवन विमा निगम (LIC) मध्ये विमा अभिकर्ता म्हणून कार्यरत सुनील शामराव नागपुरे (Code-0141399K) यांना विमा क्षेत्रातील प्रतिष्ठित MDRT (मिलियन डॉलर राउंड टेबल) बहुमान मिळाला आहे. विशेष म्हणजे सुनील नागपुरे यांची वणी शाखेतून सलग सातव्यांदा MDRT साठी निवड झाली आहे. MDRT बहुमान प्राप्त सुनील नागपुरे यांना अमेरिकेत होणाऱ्या मिलियन डॉलर राउंड टेबल कॉन्फ्रेंसमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली आहे.

भारतीय जीवन विमा निगम (LIC) ही विमा क्षेत्रातील सर्वात मोठी आणि विश्वासू कंपनी आहे. एलआयसीने ठरविलेल्या निकषाप्रमाणे विमा पॉलिसी विकणाऱ्या अभिकर्त्याना एमडीआरटी होण्याचा बहुमान प्राप्त होतो. यासाठी 1 जानेवारी ते 31 डिसेंबर कालावधीमध्ये तब्बल 5 ते 6 कोटी विमाधनची विमा पॉलिसी अभिकर्त्याना विकावी लागते. सुनील नागपुरे यांनी विकास अधिकारी बी.बी. विटाळकर यांच्या मार्गदर्शनात एलआयसीने दिलेले टार्गेट पूर्ण करून हा बहुमान मिळविला आहे.

सुनील नागपुरे यांना पुष्प गुच्छ देऊन सत्कार करताना शाखाधिकारी

त्यांच्या या यशामुळे भारतीय जीवन विमा निगम वणी शाखेचे शाखाधिकारी अजय गेडाम, सहा. शाखाधिकारी योगेश रणदिवे, विकास अधिकारी बी.बी. विटाळकर व शाखेतील अधिकारी, कर्मचारीवृंद यांनी सुनील गेडाम यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदन व कौतुक केले जात आहे.  

सुनील नागपुरे यांचा अल्प परिचय … !

सुनील शामरावजी नागपूरे यांनी वणी तालुक्यातील भालर  सारख्या खेडे गावातून विमा व्यवसायची सुरुवात केली होती. विमाधारक ग्राहकांना दिलेली उत्तम सेवा आणि योग्य नियोजनामुळे त्यांनी आज विमा क्षेत्रात उतुंग भरारी घेतली आहे. ग्रामीण भागातून व्यवसाय करीत सलग 7 वेळा MDRT सारखा प्रतिष्ठीत बहुमान मिळविणारे सुनील नागपुरे हे वणी शाखेतील एकमेव अभिकर्ता आहे. एवढेच नव्हे तर सुनील नागपुरे यांना 15 वेळा शतकवीर होण्याचा मान देखील प्राप्त झाला आहे. सुनील नागपुरे यांना जीवन विमा क्षेत्रात पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा….!

Tags: Editorial
TweetSendShareShare
Previous Post

ब्रेकिंग : बंद घरातून चोरट्यांनी केले 2 लाखाचे दागिने लंपास

Next Post

भीषण : पतीसह लग्नात जाताना महिलेवर काळाचा घाला

Related Posts

वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
वणी

ऑनलाईन फटका; वणीमध्ये जियो मार्टची घरपोच डिलिव्हरी सेवा ठप्प

by Wani Times
April 7, 2026
0
वणी

पोलखोल : भाग -३ कंत्राटदारांच्या दावणीला बांधकाम विभाग !

by Wani Times
February 6, 2026
0
वणी

पोलखोल भाग-2 : महसूल विभागाचे दहाही बोट ‘तुपात’

by Wani Times
February 5, 2026
0
वणी

वाट्टेल ते…! वणी शहरात नेमकं चाललंय तरी काय?

by Wani Times
February 4, 2026
0
राजकीय

सोशल मीडियाच्या जहाजावर स्वार होऊन भाजपने केली वैतरणी पार

by Wani Times
December 30, 2025
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL