• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

धक्कादायक : इन्स्टाग्रामवर बनावट आयडी तयार करून महिलेला धमक्या

🚨 अज्ञात आरोपीविरुद्ध सायबर क्राइमचा गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
March 26, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,499

वणी टाईम्स न्युज | एका महिलेच्या नावाने अज्ञात व्यक्तीने बनावट Instagram आयडी तयार करून तिचे फोटो व व्हिडिओ व्हायरल करत बदनामी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी घोन्सा परिसरातील पीडित महिलेने मुकुटबन पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे.

तक्रारीनुसार, पीडित महिलेला डिसेंबर 2025 मध्ये एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून वारंवार कॉल येत होते. संबंधित व्यक्तीने ओळख नसतानाही तिच्याशी जबरदस्तीने बोलण्याचा प्रयत्न केला व नकार दिल्यास बदनामी करण्याची धमकी दिली. यानंतर महिलेला सोशल मीडियावर तिच्या नावाने बनावट Instagram आयडी तयार केल्याची माहिती मिळाली.

सदर आयडीवर तिचा फोटो डीपी म्हणून वापरून इतर फोटो व व्हिडिओ अपलोड करण्यात आले होते. पुढे आरोपीने वेगवेगळ्या नावांनी आणखी बनावट आयडी तयार करून तिच्या तसेच तिच्या पतीच्या फोटोचा गैरवापर करत सोशल मीडियावर प्रसारित केले. यामुळे पीडितेला मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. दरम्यान, आरोपीकडून वारंवार फोन करून “तुम्ही काहीच करू शकत नाही” अशा प्रकारच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध माहिती तंत्रज्ञान अधिनियमाच्या कलम 66(C) व 67(A) तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 मधील कलम 351(4), 356 आणि 356(2) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून सायबर तपासाद्वारे संबंधित व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Tags: crime newscyber crimemukutban policesocial media
TweetSendShareShare
Previous Post

आदिवासी महिलेला घरात घुसून मारहाण व जातिवाचक शिवीगाळ

Next Post

अनैतिक संबंधांच्या रागातून वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL