• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 24, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

मोबाईलवर अश्लील संदेश पाठवून महिलेचा लैंगिक छळ

📱 जामणी येथील युवकाविरुद्ध पटना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
March 27, 2026
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,436

वणी टाईम्स न्युज | झरीजामणी तालुक्यातील एका विवाहित महिलेला मोबाईलवर अश्लील संदेश पाठवून तिचा लैंगिक छळ केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सदर प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून जामणी येथील एका युवकाविरुद्ध पाटण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला (नाव गोपनीय) या आपल्या घरी असताना दि. 15 मार्च 2026 रोजी दुपारी सुमारे 2.56 वाजताच्या सुमारास आरोपी दत्ता परचाके (51) यांनी त्यांच्या मोबाईलवरून फिर्यादी महिलेच्या मोबाईलवर अश्लील व अपमानास्पद मजकूर असलेला संदेश पाठविला.

सदर संदेशाबाबत महिलेनं आरोपीला फोन करून विचारणा केली असता, त्याने संदेश पाठविल्याचे नाकारले. त्यानंतर काही वेळाने आरोपी महिलेच्या घरी आला असता, महिलेने त्याला संबंधित संदेश दाखवून जाब विचारला. मात्र आरोपीने आपल्या मोबाईलमध्ये असा कोणताही संदेश नसल्याचे सांगत टाळाटाळ केल्याचे तक्रारीत नमूद आहे.

महिलेने आरोपीला सायंकाळपर्यंत खुलासा करण्यास सांगितले होते, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने आरोपीने जाणूनबुजून अश्लील संदेश पाठवून तिची लज्जा भंग करण्याचा व लैंगिक छळ केल्याचा आरोप करण्यात आला आहे.या प्रकरणी पाटण पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 75(1)(iv) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Tags: crimecyber crimepatan police
TweetSendShareShare
Previous Post

अनैतिक संबंधांच्या रागातून वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला

Next Post

सोलर प्लांटमधून लाखोंचा कॉपर केबल लंपास

Related Posts

क्राईम

भूखंड फसवणूक प्रकरणातील मुख्य सूत्रधार सतीश केराम अटकेत

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

सावधान.. मुकुटबनमध्ये बनावट नोटांचा सुळसुळाट ?

by Wani Times
May 23, 2026
0
वणी

संगठन बदलने की तैयारी में वेकोली का विवादित मजदूर नेता?

by Wani Times
May 23, 2026
0
क्राईम

‘त्या’ तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना अटकपूर्व जामीन मंजूर

by Wani Times
May 23, 2026
0
जाहिरात

वाढदिवसाचे औचित्य साधत संजय खाडेंकडून समाजोपयोगी उपक्रम

by Wani Times
May 22, 2026
0
क्राईम

Suspense: शुक्रवार की उस रात होटल की ‘डोरमेट्री’ में क्या हुआ ?

by Wani Times
May 21, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL