• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 31, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

रेती तस्करीवर महसूल विभागाची कारवाई; दोन वाहनांसह रेती जप्त

▪️सतत कारवाईचे सत्र सुरु असताना रेती माफिया जुमानत नसल्याचे चित्र

Wani Times by Wani Times
April 26, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,489

वणी टाईम्स न्युज: वणी तालुक्यात रेती तस्करीवर अंकुश ठेवण्यासाठी महसूल विभागाने कारवाईचे सत्र सुरू ठेवले असून, दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये रेती वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करत वाहने जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेली वाहने रापनि वणी डेपो आवारात उभी करण्यात आली आहे. महसूल प्रशासनाची रेती तस्करी विरोधात सतत कारवाया सुरु असताना रेती तस्कर जुमानत नसल्याचे चित्र सुद्धा पहायला मिळत आहे.

वणी-यवतमाळ बायपासवरील राजूर रेल्वे क्रॉसिंगजवळ शुक्रवारी दुपारी 4.15 वाजता सुमारास वरोरा येथून रेती घेऊन येत असलेल्या हायवा ट्रकवर कारवाई करण्यात आली. ट्रक चालकाकडे उपलब्ध रेती वाहतूक पास मधील माहिती आणि प्रत्यक्ष रेती टाकण्याच्या ठिकाणात विसंगती आढळल्याने तहसीलदार वणी यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार प्रशांत गोहने, नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार, महसूल सहाय्यक अशोक चौधरी, ग्राम महसूल अधिकारी सुमेध अघम यांनी 5 ब्रास रेतीसह ट्रक क्रमांक MH40 BG 5080 जप्त करून तो वणी येथील एस. टी. डेपोमध्ये लावला. सदर प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. जप्त करण्यात आलेला हायवा ट्रक हा वरोरा येथील ज्ञानेश्वर चांभारे याच्या मालकीचा असल्याचे कळते.

वणी मुकुटबन मार्गावर चेंडकापूर जवळ विदर्भा नदीतून नियमितपणे रेतीची तस्करी केल्या जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार, ग्राम महसूल अधिकारी नमो शेंडे आणि अशोक ब्राम्हणवाडे यांच्या पथकाने नवरगाव बस फाटा येथे सापळा लावून रेतीची चोरटी वाहतूक करताना बाबाराव डाहुले यांच्या ट्रॅक्टर पकडला. पथकाने ट्रॅक्टर, ट्रॉली तसेच 1 ब्रास रेती जप्त करून ट्रॅक्टर वणी एस. टी. डेपोमध्ये लावले आहे. वाहन मालक यांना नोटीस बजावून पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

Tags: Lead storyrevenue departmentsand smuggling
TweetSendShareShare
Previous Post

भरधाव वेगाने बाईक चालवून पायदळ जाणाऱ्या मुलींना मारली ठोस

Next Post

ब्रेकिंग न्यूज : डांबर प्लांटचा व्यवस्थापकच निघाला चोर

Related Posts

वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0
क्राईम

वणीत क्रिकेट सट्ट्याचा ‘सुपर ओव्हर’ आणि पोलिसांची ‘डॉट बॉल’ भूमिका चर्चेत !

by Wani Times
May 29, 2026
0
अपघात

हिवरा शेतशिवारात वीज कोसळून बैलजोडी ठार

by Wani Times
May 29, 2026
0
क्राईम

उच्च शिक्षित महिला बनी दहेज प्रताड़ना की शिकार

by Wani Times
May 28, 2026
0
क्राईम

उड़ता पंजाब की राह पर वणी ? गर्द के नशे में डूबती जा रही युवा पीढ़ी

by Wani Times
May 28, 2026
0
अपघात

⚡बिजली गिरने से खेतिहर महिला की मौत

by Wani Times
May 27, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL