• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

धक्कादायक : अल्पवयीन शालेय मुलीवर अत्याचार करून लादले मातृत्व

इय्यता आठवीत शिकणारी शालेय विद्यार्थिनी गरोदर झाल्याने समाजमन सुन्न

Wani Times by Wani Times
January 8, 2024
in क्राईम
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 673

जितेंद्र कोठारी, वणी : मारेगाव येथे मामाकडे राहून आठव्या वर्गात शिक्षण घेत असलेली अल्पवयीन मुलगी दोन महिन्याची गरोदर निघाल्याने एकच खळबळ उडाली आहे. मुलीच्या अज्ञानतेचा फायदा घेऊन तिच्यावर मातृत्व लादणाऱ्या नराधम युवकाला पोलिसांनी अटक केली आहे. प्रणव महादेव राऊत (23) रा. केगाव (मार्डी) असे आरोपी युवकाचे नाव आहे.  इयत्ता आठव्या वर्गात शिकणारी शालेय मुलगी गरोदर झाल्याने समाजमन सुन्न झाला आहे. 

पिडीत मुलीने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी युवकासोबत मागील एका वर्षापासून तिची ओळख आहे. आरोपी हा पिडीतेच्या आजोबाच्या घराजवळ राहत असून भेटीसाठी आजोबाकडे जाता येताना तिची आरोपीसोबत ओळख झाली. दरम्यान 11 नोव्हे. रोजी आरोपी युवकाने मुलीला एका सुनसान स्थळी बोलावून तिच्यासोबत बळजबरीने शारीरिक संबंध केले. मुलीने प्रतिकार केला असता आरोपीने गावात तिची बदनामी व जीवे मारण्याची धमकी दिली. मुलीने घडलेल्या घटनेबाबत कुठेही वाच्यता केली नाही. त्यामुळे नराधम युवकाची हिम्मत वाढली आणि त्यांनी वारंवार मुलीवर अत्याचार केला.

मामाचे घरी राहत असताना पोट दुखत असल्याने व मळमळ वाटत असल्याने तिच्या मामाने 31 डिसे. रोजी वणी येथील एका खाजगी दवाखान्यात दाखवून औषधी दिली. मात्र दोन तीन दिवसांनी परत पोटदुखी झाल्याने वणी येथील एका दवाखान्यात सोनोग्राफी तपासणी केली असता डॉक्टरांनी मुलगी दोन महिन्याची गरोदर असल्याचे सांगितले. कुटुंबीयांनी मुलीला विश्वासात घेऊन विचारणा केली असता तिनं सर्व हकीकत बयान केली. त्यानंतर पिडीत मुलीने मामा आणि आईसोबत मारेगाव पोलीस ठाण्यात आरोपी प्रणव राउत यांनी इच्छे विरुद्ध बळजबरीने शारीरिक संबंध करून गर्भवती केल्याची तक्रार दाखल केली.

पिडीताच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी प्रणव महादेव राऊत (23) रा. केगाव (मार्डी) विरुद्ध कलम 376 (1),(A), 376 (2)(J)(N), 50 भादवि सहकलम 3(A), 4,5 (J)(ii), 5 (I), 6 बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पोलिसांनी आरोपीला कोर्टात हजर केले असता तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.  

Tags: Lead storymaregao policeminor girl
TweetSendShareShare
Previous Post

विशेष बातमी : वणी न्यायालयाचे रुपडे पालटणार; नवीन इमारतीसाठी 67 कोटी मंजूर

Next Post

भरधाव प्रवासी ऑटो उलटून चालक जागीच ठार, एक गंभीर

Related Posts

क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

खोटे दस्तावेज तयार करून भूखंड विक्री; तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांसह चौघांवर अखेर गुन्हा दाखल

by Wani Times
May 15, 2026
0
क्राईम

कंटेनर में ठूंसकर मवेशियों की तस्करी का भंडाफोड़

by Wani Times
May 13, 2026
0
क्राईम

बड़ा खुलासा ..वणी में फर्जी बैंक खातों का बड़ा नेटवर्क !

by Wani Times
May 11, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL