• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

धक्कादायक : मैत्रिणीसह यात्रा पाहायला गेलेल्या अल्पवयीन बालिकेवर अतिप्रसंग

📌 मारेगाव तालुक्यातील पांडवदेवी यात्रेत घडली संतापजनक घटना, नराधम आरोपीस अटक

Wani Times by Wani Times
October 23, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 3,694

वणी टाईम्स न्युज : हल्ली समाजात महिला-मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. सार्वजनिक ठिकाणी असो वा घराच्या चारभिंतीत, नराधमाची नजर टपलेलीच असते. अशीच एक संतापजनक घटना मारेगाव तालुक्यातील धार्मिक स्थळ म्हणून प्रख्यात पांडवदेवी येथे मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी उघडकीस आली. मैत्रिणी सोबत गायधन यात्रा बघायला आलेल्या अल्पवयीन मुलीवर एका नराधम युवकाने बळजबरीने जंगलात नेऊन दुष्कर्म केला.

मारेगाव ते यवतमाळ मार्गावर जळका फाट्यापासून एक ते दीड किलोमीटर अंतरावर जंगलात नाल्यालगत पुरातन हेमाडपंथी पांडवदेवी मंदिर आहे. येथे दरवर्षी गाय गोधनच्या दिवशी मोठी जत्रा भरत असते. ही जत्रा बघायला हजारों भाविक पांडवदेवी मंदिरात येतात. मारेगाव तालुक्यातील एका गावातील काही मैत्रिणी मिळून यात्रा बघण्यासाठी पांडवदेवी येथे आल्या होत्या. दरम्यान गर्दीमध्ये एक 14 वर्षीय बालिका आपल्या मैत्रिणीपासून भरकटली. मैत्रिणीच्या शोधात एकटी फिरत असताना नराधमाची वाईट नजर तिच्यावर पडली.

मैत्रिणीच्या शोधून देण्याचा बहाणा करून नराधमाने तिला मंदिरापासून अंतरावर जंगलात नेले व तिथे एका विहिरीजवळ त्या अल्पवयीन मुलीवर बळजबरीने दुष्कर्म करून पळून गेला. अत्याचाराच्या वेदनेपासून तडफडत मुलगी कशीबशी रस्त्यावर आली व तिनं घडलेली घटना आपल्या काकांना सांगितली. त्यानंतर तिच्या पालकांना याबाबत माहिती देऊन मारेगाव पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली.

घटनेचा गांभीर्य लक्षात घेऊन मारेगावचे प्रभारी ठाणेदार पो. नि. गोपाल उंबरकर यांनी तत्काळ आरोपीच्या शोधात पोलीस पथक रवाना केले. काही वेळातच पोलिसांनी नराधम आरोपीची ओळख पटवून मारेगाव तालुक्यातीलच आवळगाव येथील कैलास सूर्यभान आत्राम (28) याची मुसक्या आवळल्या. नराधम आरोपी विरुद्ध मारेगाव पोलिस ठाण्यात कलम 64,96 BNS तसेच पॉक्सो यांच्या कलम 4,6 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे .

Tags: crime newsmaregaon policeminor girl rape
TweetSendShareShare
Previous Post

Festival of lights: Wish you a Very Happy Dipawali

Next Post

मर्डर: वणी में युवक की गला काटकर बेरहमी से हत्या, सुनसान लेआउट में मिली लाश

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL