• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

एलसीबी पथकाची “चेंगड” जुगारावर धाड : दोघांवर गुन्हा दाखल

दीपक चौपाटी परिसरात कारवाई; एक जण अटकेत तर मुख्य आरोपी फरार

Wani Times by Wani Times
October 7, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,881

वणी टाईम्स न्युज: दुर्गादेवी विसर्जन मिरवणुकीच्या बंदोबस्तादरम्यान वणी पोलिसांनी दीपक चौपाटी परिसरात धाड टाकत वरली मटका व ‘चेंगड’ नावाचा हारजीतचा जुगार खेळविणाऱ्या इसमास रंगेहाथ पकडले. या कारवाईतून रोख रक्कम व जुगार साहित्य जप्त करण्यात आले असून, दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई दिनांक 4 ऑक्टोबर 2025 रोजी दुपारी 2.15 वाजता सुमारास करण्यात आली. स्था.गुन्हे शाखा यवतमाळ व वणी पोलीस ठाण्याचे सपोनि दत्ता पेंडकर यांच्या पथकाने दीपक चौपाटीवरील सलिम चिकन सेंटर समोरच्या मोकळ्या जागेवर ही धाड टाकली. मुखबिराकडून मिळालेल्या खात्रीलायक माहितीनुसार हे पथक घटनास्थळी पोहोचले असता, काही इसम जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले.

छापा टाकल्यावर पोलिसांनी एका इसमास पकडले, तर इतर काही जण पसार झाले. पकडलेल्या इसमाची ओळख संदीप प्रभाकर मडावी (40), रा. इंदिरा चौक, वणी अशी झाली. त्याच्याकडून पोलिसांनी 12 हजार 200 रुपये रोख रकमेसह जुगाराचे साहित्य जप्त केले. चौकशी दरम्यान आरोपी संदीप मडावी याने सांगितले की तो आरीफ रहमान खलील रहमान ,रा. काळे ले-आउट, वणी याच्याकडे रोजंदारीवर काम करतो व त्याच्याच सांगण्यावरून हा जुगार चालवितो.

या प्रकरणात वणी पोलिसांनी संदीप मडावीला ताब्यात घेतले असून, मुख्य आरोपी आरीफ रहमान फरार आहे. दोघांवर कलम 12(अ) महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा तसेच कलम 49 भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दत्ता पेंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरूआहे.

Tags: crimegamblingLCB raidLead story
TweetSendShareShare
Previous Post

भाजप शहर अध्यक्ष श्री निलेशजी चौधरी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐

Next Post

गॅरेजवर स्कुटी ठेवून अल्पवयीन बालिका ‘फुर्र’

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL