• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 3, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home क्राईम

घरात सोन्याचा हंडा, इसमाला लाखोंचा गंडा

▪️नागपूर येथील 3 भामट्यांना अटक ▪️इनोव्हा कारसह, दीड लाख रोख व सोन्याची चेन जप्त

March 17, 2025
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,790

वणी टाईम्स न्युज : घरात सोनं भरलेले 3 हांडे असून ते काढून देण्याचा भूलथापा देऊन इसमाला 2 लाख 65 हजाराचा गंडा घालणाऱ्या 3 भामट्यांना वणी पोलिसांनी अटक केली आहे. कृष्णा कन्हैया येधानी (27) रा. कवठा, पो. आष्टा, जि. नागपूर, जितेंद्र जिवन राठोड (29), रा.आसोला सावंगी, जि. नागपूर व सुशील राजेश द्विवेदी (36), रा तारशी, पोस्ट बोरखेडी जि. नागपूर असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी कडून मुद्देमाल व घटनेत वापरलेली इनोव्हा कार क्रमांक MH 44 B 0055 जप्त केली आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने एक दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे

inova car
गुन्ह्यात वापरण्यात आलेली इनोव्हा कार

फिर्यादी विजय महादेव टोंगे (44) रा. अंतरगाव, तालुका कोरपना, जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून आरोपी कृष्णा येधानी ऊर्फ कृष्णाजी वैदय ह. मु. गिट्टीखदान नागपूर यांनी तुमच्या घरात जमिनीत सोन्याचा हंडा दबून आहे. तो जर काढला नाही तर कुटुंबीयांना काही तरी अनिष्ट होण्याची भीती दाखवली. त्यानंतर भामट्याने 5 मार्च 2025 रोजी आपले साथीदार जीवन राठोड याच्यासह फिर्यादी इसमाचे घर गाठून पूजा सामुग्री आणण्याच्या नावावर 1 लाख 65 हजार रुपये उकळले. त्यानंतर आरोपीने सोने काढण्यासाठी काही तरी सोना चढवावा लागतात, अस म्हणून फिर्यादीकडून 11 ग्राम सोन्याची गोप घेतली.

एवढंच नव्हे तर घरात आणखी दोन हांडे असून ते काढण्यासाठी 12 लाख रुपये लागेल. तसेच हंडे न काढल्यास फिर्यादी किंवा त्याच्या मुलाला काही तरी होईल अशी भीती दाखवली. या सगळ्या बाबीवरून फिर्यादी यांना संशय आला व त्यांनी ही गोष्ट त्याच्या साळयाला सांगितली. दोघांनी संगनमत करुन आरोपीला 12 लाख रुपये देण्याचे कबूल करुन गावी येण्यास सांगितले. मात्र आरोपी त्याच्या गावी येण्यास टाळाटाळ करु लागले. तेव्हा फिर्यादी यांनी आरोपींना वणी येथे जंगली पीर दर्ग्याजवळ भेटण्यास बोलाविले.

रविवार 16 मार्च रोजी दोन्ही आरोपी इनोव्हा कार क्रमांक MH44 B 0055 मध्ये ठरलेल्या ठिकाणी पोहचले. तेव्हा फिर्यादी विजय टोंगे यांनी मला सोन्याचे हांडे काढायचे नाही, तुम्ही माझे पैसे व सोन्याची गोफ परत द्या, असे सांगितल्याने आरोपी शिवीगाळ करुन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना फिर्यादी, त्याचा साळा व सहकाऱ्यांनी कार चालक व त्या दोघांना पकडून पोलिसांना पाचारण केले.

फिर्यादी इसमाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 318 (4), 352, 351 (2), 351(3) BNS अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली. पोलिसांनी आरोपीकडून 1 लाख 50 हजार रोख, 11 ग्राम 340 मिली वजनाची सोन्याची चेन किंमत 90 हजार तसेच गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार किंमत 7 लाख असे एकूण 9 लाख 40 हजाराचा मुद्देमाल जप्त केला. सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे, पोलीस निरीक्षक गोपाल उंबरकर यांचे मार्गदर्शनात डि बी पथक प्रमुख PSI धिरज गुल्हाने, पोलीस कॉन्स्टेबल वसीम शेख, गजानन, निरंजन, मोनेश्वर डि.बी. पथक वणी यांनी केली.

Tags: crime newswani police
TweetSendShareShare
Previous Post

जनता के पैसों की बर्बादी : करोड़ों की इमारतें बन रही खंडहर

Next Post

चक्क.. कंटेनरमध्ये गोवंश तस्करीचा प्रकार उघड

Related Posts

क्राईम

घरफोडी प्रकरणात फरार आरोपी जेरबंद; आणखी एक गुन्हा उघडकीस

by Wani Times
May 2, 2026
वणी

HSC Result : एल.टी. कॉलेज की अष्टांगी परेकर तहसील में अव्वल

by Wani Times
May 2, 2026
ब्रेकिंग न्युज

मध्यरात्री पुतळा स्थापना प्रकरणी अनेक जणांवर गुन्हा दाखल !

by Wani Times
May 2, 2026
क्राईम

दोस्ती में खूनी खेल: मामूली विवाद में दोस्त के सिर पर किया हथौड़े से प्रहार

by Wani Times
May 1, 2026
राज्य

वणी नगर परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

by Wani Times
May 1, 2026
क्राईम

रेलवे साइडिंग पर कोयला हेराफेरी का बड़ा खेल उजागर

by Wani Times
April 30, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL