• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 3, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home क्राईम

Atrocity: घर रिकामे न केल्याच्या कारणावरून महिलेस जातीवाचक अपशब्द व शिवीगाळ

जैन लेआऊट येथील चार जणांवर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल

July 25, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,441

वणी टाईम्स न्युज : किरायाने राहणाऱ्या एका अनुसूचित जातीतील महिलेला घर रिकामे न केल्याच्या कारणावरून चार जणांनी एकत्र येऊन शिवीगाळ, जातीवाचक अपशब्द व धमकी दिल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी जैन लेआऊट वणी येथील दोन महिलांसह चार जणांवर पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी निशा मिलिंद गायकवाड (36), रा. जैन लेआऊट, वणी यांनी वणी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, त्या आपल्या कुटुंबासह आकाश गव्हाणे यांच्या घरात मागील तीन महिन्यांपासून भाड्याने राहत आहेत. घर घेतल्यानंतर अवघ्या 15 दिवसांतच घर खाली करण्यास सांगण्यात आले. मात्र, दि. 23 जुलै 2025 रोजी सायंकाळी 8 वाजताच्या सुमारास घरमालक आकाश रामदास गव्हाणे (वय 25) यांनी घरी येऊन “घर का खाली केलं नाही” असे म्हणून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

त्यावेळी फिर्यादी महिलेने पती ड्युटीवर असल्याचे सांगत चर्चा नंतर करण्याचे सांगितले. यानंतर आकाश गव्हाणे यांचे वडील रामदास गव्हाणे (60), आई (50), आणि बहिण (22) हेही घटनास्थळी आले. त्यांनीही फिर्यादीस जातीवाचक शिवीगाळ केली, धमकी दिली की “घर रिकामं केलं नाही तर सामान रस्त्यावर फेकून देऊ,” आणि मारहाण करण्यास धावून आले.

या प्रकरणी वणी पोलीस ठाण्यात आरोपी घरमालक रामदास गव्हाणे, आकाश रामदास गव्हाणे, व दोन महिला यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 चे कलम 3(1)(r), 3(1)(8), 3(2)(va) तसेच भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 351(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वणी पोलीस करीत आहेत.

Tags: atrocitycrimewani police
TweetSendShareShare
Previous Post

फ्लॅटमध्ये सुरु ऑनलाइन जुगार रॅकेटचा पर्दाफाश

Next Post

वणीमध्ये बियर बारवर एक्साईज विभागाचे छापे

Related Posts

क्राईम

घरफोडी प्रकरणात फरार आरोपी जेरबंद; आणखी एक गुन्हा उघडकीस

by Wani Times
May 2, 2026
वणी

HSC Result : एल.टी. कॉलेज की अष्टांगी परेकर तहसील में अव्वल

by Wani Times
May 2, 2026
ब्रेकिंग न्युज

मध्यरात्री पुतळा स्थापना प्रकरणी अनेक जणांवर गुन्हा दाखल !

by Wani Times
May 2, 2026
क्राईम

दोस्ती में खूनी खेल: मामूली विवाद में दोस्त के सिर पर किया हथौड़े से प्रहार

by Wani Times
May 1, 2026
राज्य

वणी नगर परिषदेत महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा

by Wani Times
May 1, 2026
क्राईम

रेलवे साइडिंग पर कोयला हेराफेरी का बड़ा खेल उजागर

by Wani Times
April 30, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL