• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, June 14, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

प्रतिबंधित अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा जप्त

📌 कृषी विभागाची पलसोनी येथे घरावर धाड, एकावर गुन्हा दाखल

Wani Times by Wani Times
May 7, 2026
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,747

वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील पळसोनी येथे भारत सरकारने प्रतिबंधित केलेल्या अनधिकृत कापूस बियाण्यांची विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर कृषी विभाग व पोलिसांनी संयुक्त कारवाई करत मोठा साठा जप्त केला. या प्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध विविध कायद्यांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, यवतमाळ यांच्या फिर्यादीवरून आरोपी अरुण शंकर भट (45), रा. पळसोनी ता. वणी जि. यवतमाळ याच्याविरुद्ध बियाणे अधिनियम 1966 व पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 6 मे 2026 रोजी रात्री 9 ते 9.20 वाजताच्या दरम्यान आरोपीच्या राहत्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यावेळी आरोपी प्रतिबंधित व अनधिकृत कापूस बियाण्यांचा साठा स्वतःजवळ बाळगून विक्री करत असल्याचे निदर्शनास आले.

या कारवाईत विविध कंपन्यांच्या नावाने विक्रीसाठी ठेवण्यात आलेली कापूस बियाण्यांची एकूण 81 पाकिटे जप्त करण्यात आली. जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे 1 लाख 15 हजार 70 रुपये इतकी असल्याचे सांगण्यात आले. काही बियाण्यांचे नमुने बीज परीक्षण प्रयोगशाळेत तपासणीसाठी लाखेने सीलबंद करून वेगळे ठेवण्यात आले आहेत.

जप्त करण्यात आलेल्या बियाण्यांमध्ये R-659 RR 5G, PUSHA 5G, माऊली-5, SILVER 5G, KAVERI SEEDS 5G, GALAXY HYPER, JUMBO 5G PREMIUM, SURAKSHA तसेच HARYALI 702 5G आदी विविध प्रकारच्या हायब्रीड कापूस बियाण्यांचा समावेश आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोहेकॉ अविनाश चिकराम, पोलीस स्टेशन वणी हे करीत आहेत.

Tags: agriculturebogus cotton seedbreaking newscrime
TweetSendShareShare
Previous Post

खबरदार ! स्व-जनगणना करताना सायबर फसवणुकीपासून सावध रहा !

Next Post

प्रतीक्षा संपली.. दहावीचा निकाल उद्या दुपारी

Related Posts

क्राईम

स्कूल के पीछे खुलेआम चल रहा था नशे का कारोबार

by Wani Times
June 14, 2026
0
आरोग्य

धक्कादायक: वणी परिसरात अनेक ढाबा व हॉटेल विना परवानगी सुरु ?

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

ब्रेकिंग न्युज : गावठी पिस्तूल व काडतूससह युवकाला अटक

by Wani Times
June 14, 2026
0
क्राईम

वणी पोलिसांची वरली मटका अड्ड्यांवर धडक कारवाई; १२ जणांविरुद्ध गुन्हे दाखल

by Wani Times
June 13, 2026
0
वणी

मुंढे साहेब… इकडेही लक्ष द्या ! वणीत अवैध गुटखा तंबाखू व्यवसाय जोमात

by Wani Times
June 13, 2026
0
ब्रेकिंग न्युज

तुकाराम मुंडे ऍक्शन ; अन्न व औषध प्रशासनाचे पथक वणीत दाखल

by Wani Times
June 13, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL