• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

कुख्यात ‘शेंगदाण्या’ विरुद्ध वणी पोलिसांची कार्यवाही

हातात धारदार चाकू घेऊन धुमाकूळ घालताना अटक

Wani Times by Wani Times
December 8, 2023
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 1,303

वणी : हातात धारदार चाकू घेऊन लोकांना धमकावून दहशत निर्माण करीत असताना कुख्यात शेंगदाण्या  उर्फ संजय वाघडकर याला वणी पोलिसांनी अटक केली. 6 डिसेंबर रोजी रात्री 10.30 वाजता दरम्यान गोकुळ नगर परिसरात विनर्स बार समोर ही कारवाई करण्यात आली. आरोपीविरुद्द शस्त्र अधिनियम व दारूबंदी कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राप्त माहितीनुसार महापरिनिर्वाण दिनानिमित्त शहरात बंदोबस्त सुरु असताना पोलीस स्टेशन अभिलेखावरील गुन्हेगार संजय वाघडकर उर्फ शेंगदाण्या रा. गोकुळनगर वणी  हा विनर्स बार समोर हातात धारदार शस्त्र घेऊन येणारे जाणारे लोकांना धमकावून धुमाकूळ घालत असल्याची माहिती ठाणेदार पो.नि. अजित जाधव यांना मिळाली. ठाणेदार जाधव यांना आरोपी हा अट्टल गुन्हेगार तसेच सहजासहजी ताब्यात येणार नसल्याची खात्री असल्याने डीबी पथकाचे विकास धड्से यांना पोलीस पथकासह रवाना केले.

पोलीस पथकाने धुमाकूळ घालत असलेल्या शेंगदाण्याला शस्त्र खाली ठेवून सरेंडर करण्याचे आदेश दिले. मात्र त्याने विरोध दर्शवून व हातात असलेले चाकू पोलिसांच्या दिशेने भिरकावून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे पोलीस पथकाने बळाचा वापर करून आरोपीला ताब्यात घेतले. आरोपीकडून पोलिसांनी 37 से. मी. लांब स्टीलचा धारदार चाकू जप्त केला. जमादार विकास धड्से यांनी शासन मार्फत तक्रार दाखल केल्यावरून आरोपी शेंगदाण्या विरुद्द शस्त्र अधिनियम कलम 4, 25 सह कलम 506 तसेच दारूबंदी कायदा कलम 85(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश किंद्रे यांचे मार्गदर्शनात व ठाणेदार पो.नि. अजित जाधव यांचे निर्देशानुसार गुन्हे शोध पथकाचे जमादार विकास धड्से व श्रीनिवास गोनलावार यांनी केली.

Tags: crimeLead storywani police
TweetSendShareShare
Previous Post

शिंदोला येथे भागवत कथा, ज्ञानयज्ञ व व्यसनमुक्ती सप्ताहाचे आयोजन

Next Post

सबसे कातिल.. गौतमी पाटील ..! 29 डिसे. ला वणीत धमाल नृत्य

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL