• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Monday, May 11, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

पाहुणा म्हणून आला आणि अल्पवयीन मुलीला पळवून नेलं

मावशी सोबत झोपलेली मुलगी रात्रीच झाली बेपत्ता

Wani Times by Wani Times
March 28, 2024
in क्राईम, ब्रेकिंग न्युज, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 947

वणी : दुसऱ्याच्या घरी पाहुणा म्हणून आलेल्या तरुणाने तिच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने मारेगाव पोलीस ठाण्यात नोंदवली आहे. तक्रारीत नमूद आरोपीच्या नावावरून मारेगाव पोलिसांनी सदर तरुणावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला आहे.

Relief Physiotherapy Clinicफिर्यादी महिला तालुक्यातील एका गावात वास्तव्यास आहे. 25 मार्च रोजी तिची 17 वर्षाची मुलगी तिच्या मावशी सोबत झोपली होती. मात्र सकाळी मुलगी घरात दिसून पडली नाही. मुलीच्या आई वडिलांनी गावात व नातेवाईकाकडे शोध घेतला असता मुलगी कुठेही मिळून आली नाही.

दरम्यान गावातीलच एकाचे घरी रंगपंचमीसाठी पाहुणा म्हणून आलेला साहिल बावणे (21) रा. खिड्डी, ता. गडचांदुर, जि. चंद्रपूर यांनी तिच्या अल्पवयीन मुलीला फुस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आईने मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये नोंदविली आहे. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विरुद्ध कलम 363 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

Tags: crimekidnappingLead storymaregaon policeminor girl
TweetSendShareShare
Previous Post

गोटमार यात्रा बघण्याकरिता गेलेली अल्पवयीन मुलीला पळविले

Next Post

राजूर (कॉ.) येथे वरली मटका अड्ड्यावर एलसीबीची धाड

Related Posts

क्राईम

ब्रेकिंग न्यूज़ : मुंबई क्राइम ब्रांच की वणी में बड़ी कार्रवाई

by Wani Times
May 10, 2026
0
जाहिरात

Requirement : मार्कंडेय पोदार लर्न स्कूल, वणी में विभिन्न पदों पर भर्ती

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

महिलां चोरट्यांची टोळी सक्रिय? घराचे मागील दार तोडून पितळ-तांब्याचे भांडे लंपास

by Wani Times
May 10, 2026
0
क्राईम

अल्पवयीन तरुणी बेपत्ता; फूस लावून पळविल्याचा संशय

by Wani Times
May 10, 2026
0
वणी

वणी नगर परिषदेचे मुख्याधिकारी सचिन गाडे यांना निलंबित करण्याची मागणी

by Wani Times
May 8, 2026
0
क्राईम

वणीत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक

by Wani Times
May 8, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL