• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Wednesday, May 20, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

एलआयसी एजंट सुनील नागपुरे यांना सलग दहाव्यांदा MDRT बहुमान

💐अमरावती डिव्हिजन व वणी शाखेतर्फे सत्कार 🔅 वणी शाखेतून एकमेव MDRT व गॅलेक्सी क्लब सदस्य

Wani Times by Wani Times
January 21, 2026
in जाहिरात, वणी, व्यापार
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 598

वणी टाईम्स न्युज: भारतीय जीवन विमा निगम (LIC) वणी शाखेत विमा अभिकर्ता म्हणून कार्यरत सुनील शामराव नागपुरे (Code : 0141399K) यांनी उत्कृष्ट विमा व्यवसाय करून विमा क्षेत्रातील सर्वोच्च व प्रतिष्ठित MDRT 2026 (Million Dollar Round Table – USA) बहुमान प्राप्त केला आहे. विशेष म्हणजे, वणी शाखेतून सलग दहाव्यांदा MDRT साठी निवड होण्याचा मान त्यांनी पटकावला असून, हा गौरव वणी शाखेसाठी अभिमानास्पद ठरला आहे.

MDRT बहुमान प्राप्त केल्यामुळे सुनील नागपुरे यांना अमेरिकेत होणाऱ्या मिलियन डॉलर राउंड टेबल आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी होण्याची संधी मिळाली आहे. विमा क्षेत्रातील गुणवत्ता, सातत्य, व्यवसायिक प्रामाणिकपणा आणि उत्कृष्ट सेवा यांचे हे जागतिक पातळीवरील मानांकन मानले जाते.

भारतातील पहिल्या क्रमांकाचे एलआयसी एजंट भरत पारेख सोबत सुनील नागपुरे

एलआयसीने ठरविलेल्या कठोर निकषांनुसार, १ जानेवारी ते ३१ डिसेंबर या कालावधीत मोठ्या प्रमाणावर विमा व्यवसाय साध्य करणाऱ्या मोजक्या अभिकर्त्यांनाच MDRT बहुमान मिळतो. विदर्भात दुष्काळसदृश परिस्थिती असतानाही, ग्राहकांचा दृढ विश्वास संपादन करत सुनील नागपुरे यांनी ७ ते ८ कोटी रुपयांहून अधिक विमाधनाचा व्यवसाय यशस्वीपणे पूर्ण करून हा मान पटकावला.

मार्गदर्शन व संघभावनेचे फलित

वणी शाखा प्रबंधक अजय गेडाम, उपशाखा प्रबंधक प्रणय तोडकर तसेच असोसिएट बी.बी. विटाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलआयसीने दिलेले उद्दिष्ट पूर्ण करत, सुनील नागपुरे यांनी सलग दहाव्यांदा MDRT व वणी शाखेतील एकमेव गॅलेक्सी क्लब सदस्य होण्याचा बहुमान मिळवला आहे.

अमरावती येथे सन्मान, वणी शाखेत गौरव

या उल्लेखनीय यशाबद्दल एलआयसी अमरावती डिव्हिजन येथे वरिष्ठ मंडल प्रबंधक शशी भूषण गुप्ता, मार्केटिंग मॅनेजर विक्रम भोयरेकर, मॅनेजर (सेल्स) परमेश्वर दुर्गे व अन्य मान्यवरांच्या हस्ते सुनील नागपुरे यांचा सन्मान करण्यात आला. तसेच वणी शाखेत शाखाधिकारी अजय गेडाम, उपशाखाधिकारी प्रणय तोडकर, विकास अधिकारी बी.बी. विटाळकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारीवर्गाने पुष्पगुच्छ देऊन त्यांचा गौरव केला. या यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

ग्रामीण भागातून जागतिक स्तरापर्यंतची प्रेरणादायी वाटचाल

वणी तालुक्यातील भालर या ग्रामीण भागातून विमा व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या सुनील नागपुरे यांनी, ग्राहकसेवा, विश्वासार्ह नियोजन आणि सातत्यपूर्ण परिश्रम यांच्या जोरावर विमा क्षेत्रात भरीव यश संपादन केले आहे. ग्रामीण भागातून कार्यरत असतानाही सलग १० वेळा MDRT, तसेच १८ वेळा ‘शतकवीर’ आणि गॅलेक्सी क्लब सदस्यत्व मिळवणारे ते वणी शाखेतील एकमेव अभिकर्ता ठरले आहेत. सुनील नागपुरे यांची ही यशोगाथा नवोदित विमा अभिकर्त्यांसाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या पुढील व्यावसायिक वाटचालीसाठी सर्व स्तरातून मनःपूर्वक शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

Tags: AdvertiseLICMDRT
TweetSendShareShare
Previous Post

रॉकवेल मिनरल्स में“निधि आपके निकट” कार्यक्रम का आयोजन

Next Post

सनी देओल की दहाड़: 23 तारीख से “बॉर्डर 2” दीप्ति टॉकीज में 

Related Posts

अपघात

भीषण हादसा : ओवरटेक के प्रयास में पिकअप से भिड़ी कार

by Wani Times
May 19, 2026
0
अपघात

बाप रे.. सोसाट्याच्या वाऱ्यात उडाली महिला, गंभीर जखमी

by Wani Times
May 19, 2026
0
क्राईम

आणखी किती ‘वाकडे’ आणि ‘केराम’ ?

by Wani Times
May 19, 2026
0
वणी

ऑनलाइन दवा का विरोध ; “जनहित” या “स्वहित” की लड़ाई ?

by Wani Times
May 18, 2026
0
आरोग्य

ऑनलाइन दवा बिक्री के विरोध में 20 मई को मेडिकल स्टोर्स बंद

by Wani Times
May 18, 2026
0
यवतमाळ जिल्हा

विधान परिषद निवडणुकांची घोषणा; मतांची कोट्यवधींची बाजारपेठ ?

by Wani Times
May 18, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL