• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 3, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय
Home अपघात

आणि.. मुलीसोबत तिची भेट ठरली शेवटची

लालपुलीया परिसरात दुचाकी अपघातात राजुरा येथील महिला ठार....आईचा मृतदेह बघून मुलगी झाली बेशुद्द

February 6, 2024
in अपघात, ब्रेकिंग न्युज
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 769

वणी : विवाहित मुलीला भेटून मुलासोबत दुचाकीवर परत आपल्या गावी जात असताना घडलेल्या भीषण अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाला. मारेगाव वणी मार्गावर लालपुलीया परिसरात मंगळवारी सकाळी 10 वाजता दरम्यान ही घटना घडली. सुनंदा उत्तम रामटेके (52) रा. राजुरा जिल्हा चंद्रपूर असे या अपघातात मरण पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर दुचाकी चालवीत असलेला तिचा मुलगा गौरव उत्तम रामटेके (26) हा जखमी झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार राजुरा येथील सुनंदा रामटेके तिच्या विवाहित मुलीला भेटण्याकरिता पांढरकवडा येथे गेली होती. मुलीला भेटून मंगळवार 6 फेब्रु. रोजी तिचा मुलगा गौरव सोबत मोटरसायकल क्रमांक MH34BQ 3609 वर बसून वणी चंद्रपूर मार्गे परत राजुराकडे निघाली. दरम्यान करंजी चंद्रपूर महामार्गावर लालपुलीया परिसरात कलमना फाट्याजवळ MH29 BZ3805 क्रमांकाचे दुचाकी चालक किशोर सुरेश गेडाम रा. धोपटाळा यांनी आपल्या ताब्यातील मोटरसायकल  भरधाव व निष्काळजीपणे चालवून अचानक यु टर्न घेतला. सरळ रस्त्यावर अचानक दुचाकी आडवी आल्याने गौरव चालवीत असलेली मोटरसायकल समोरच्या दुचाकीवर जाऊन आदळली.

या भीषण धडकेत गौरवच्या मागे बसलेली तिची आई सुनंदा उसळून डिव्हायडरवर जाऊन पडली. डोक्याला डिव्हायडरची जबर मार लागल्यामुळे सुनंदा रामटेके ही जागीच गतप्राण झाली. तर दुचाकी चालक गौरव व दुसऱ्या दुचाकीचा चालक किशोर गेडाम हा जखमी झाला. अपघात घडताच नागरिकांनी तिघांना ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सुनंदा रामटेके हिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच राजुरा, पांढरकवडा येथील व इतर नातेवाईकांनी ग्रामीण रुग्णालयात गर्दी केली.

आईचा मृतदेह बघून मुलगी झाली बेशुद्द

काही वेळा पूर्वीच आपल्या घरून निघालेल्या आईचे अपघात झाल्याचे कळताच पांढरकवडा येथून तिची मुलगी वणी ग्रामीण रुग्णालयात पोहचली. एकदा आईचा चेहरा पाहण्याची विनवणी केल्यानंतर नातेवाईकांनी तिला पोस्टमार्टम कक्षात नेऊन सुनंदा हिचे मृतदेह दाखविले. परंतु शेवटची भेट घेऊन गेलेली आईचा मृतदेह पाहून ती जागीच बेशुद्द झाली. त्यामुळे नातेवाईकांनी तिला उचलून बाहेर आणले व खूप प्रयत्न केल्यानंतर ती शुद्धीवर आली.  

Tags: lalpuliyaLead storywani police
TweetSendShareShare
Previous Post

नियुक्ती : अनिल बेहरानी को मिला वणी पुलिस थाने का दायित्व

Next Post

बजरंग दल कार्यकर्त्यांनी उघड केली जनावर तस्करी

Related Posts

ब्रेकिंग न्युज

मध्यरात्री पुतळा स्थापना प्रकरणी अनेक जणांवर गुन्हा दाखल !

by Wani Times
May 2, 2026
क्राईम

प्यार का जाल, फिर ब्लैकमेल: विवाहित महिला से दुष्कर्म के बाद फोटो वायरल करने की धमकी

by Wani Times
April 29, 2026
क्राईम

संतापजनक : पांच साल की बच्ची के साथ अश्लील हरकत, आरोपी गिरफ्तार

by Wani Times
April 26, 2026
क्राईम

मोहदा येथे क्रशर प्लांटवर अपघात : ट्रक मागे घेताना चिरडून चालक ठार

by Wani Times
April 20, 2026
क्राईम

नशे का कारोबार : एमडी ड्रग्स जब्त, 2 आरोपी गिरफ्तार

by Wani Times
April 18, 2026
ब्रेकिंग न्युज

वणी वरोरा मार्ग पर भीषण सड़क हादसा : 2 की मौत, 2 गंभीर जख्मी

by Wani Times
April 15, 2026

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL