• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Friday, June 5, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

दुचाकीसह नाल्यात आढळला युवकाचा मृतदेह

अपघात की घातपात, पोस्टमार्टम रिपोर्ट नंतर होईल उघड

Wani Times by Wani Times
September 17, 2024
in अपघात, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 231

वणी टाईम्स न्युज : तालुक्यातील शेलु (खुर्द) गावालगत नाल्यात दुचाकीसह युवकाचा मृतदेह आढळला. सदर घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली. दुचाकीवरून जात असताना अंधारात पुलावरुन नाल्यात पडला असेल असा अंदाज लावण्यात येत आहे. उमेश मारोती सातपुते (35) रा. शेलु (खुर्द) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. घटनेबाबत पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविले.

प्राप्त माहितीनुसार रविवारी सायंकाळी गावात एका ठिकाणी गणपतीचे जेवण होते. उमेशने त्याठिकाणी जेवण केले, त्यानंतर तो रात्री घरी पोहचलाच नाही. सोमवारी सकाळी गावातीलच काही नागरिकांना नांदेपेरा मार्गावरील नाल्यावर पुलाखाली उमेश हा त्याच्या दुचाकीसह मृतावस्थेत पडून दिसला. याबाबत तात्काळ वणी पोलिसांना सूचना देण्यात आली.

जेवण केल्यानंतर रात्रीच्या वेळी उमेश हा दुचाकीवर गावाबाहेर कुठे जात होता ? दुचाकीवर तो एकटाच होता की त्याच्यासोबत कुणी होता ? दुचाकी चलवितानी त्यांनी मद्य प्राशन केला होता का ? उमेशचा मृत्यू हा अपघात आहे की घातपात ? याबाबत पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतर स्पष्ट होणारआहे.

Tags: accidentLead storywani police
TweetSendShareShare
Previous Post

वणी में धूमधाम से मनाया गया जश्न-ए- मिलाद उन नबी पर्व

Next Post

लोढा हॉस्पिटल येथे आरोग्य शिबिराला उत्स्फुर्त प्रतिसाद

Related Posts

वणी

ट्रैफिक की लगाम पुलिस निरीक्षक नरेश रणधीर के हाथों में

by Wani Times
June 4, 2026
0
ब्रेकिंग न्युज

उमेदवारी मागे घेणेही आता चौकशीचा विषय ?

by Wani Times
June 4, 2026
0
वणी

थानेदार गोपाल उम्बरकर का तबादला, भानुदास पिदूरकर बने वणी के नए थानेदार

by Wani Times
June 3, 2026
0
ब्रेकिंग न्युज

घोटाला : वेकोली कर्मचारियों द्वारा यूनिफॉर्म खरीदी में फर्जीवाड़ा !

by Wani Times
June 3, 2026
0
क्राईम

सूने घर को चोरों ने बनाया निशाना, लाखों के सोने-चांदी के आभूषण और नकदी पर हाथ साफ

by Wani Times
June 2, 2026
0
वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL