• About
  • About Us
  • Blog
  • Blog
  • Cart
  • Cart
  • Cart
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Checkout
  • Contact Us
  • Contact Us
  • Contact Us
  • FAQ
  • Full Width Page
  • Home
  • Home
  • Home 1
  • Home 2
  • Home 2
  • Home 3
  • Home 3
  • Home 4
  • Home 4
  • Home 5
  • Home 5
  • Home 6
  • Home Food
  • Home Newspaper
  • Home Newspaper 1
  • Home Newspaper 2
  • Home Newspaper 3
  • Home Newspaper 4
  • Home Politics
  • Home Sports
  • Home Two
  • Module
  • My account
  • My account
  • My account
  • Privacy Policy
  • Privacy Policy
  • Refund and Returns Policy
  • Sample Page
  • Sample Page
  • Sample Page
  • Shop
  • Shop
  • Shop
  • Team
  • Welcome
Sunday, May 31, 2026
  • Login
Wani Times
No Result
View All Result
No Result
View All Result
Wani Times
No Result
View All Result
  • BREAKING NEWS
  • CRIME
  • ACCIDENT
  • राज्य
  • राजकीय
  • HEALTH
  • धर्म
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • सांस्कृतिक
  • संपादकीय

अखेर ‘त्या’ नराधमास आठ दिवसानंतर “बेड्या”

मतीमंद युवतीवर लैंगिक अत्याचार करणारा आरोपी निघाला सराईत गुन्हेगार

Wani Times by Wani Times
May 8, 2025
in क्राईम, वणी
0
VIEWS
Share on TwitterWhatsappShare on FacebookShare on Facebook
Post Views: 2,484

वणी टाईम्स न्युज : निर्जन स्थळी मतीमंद युवतीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधम आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. घटनेच्या आठ दिवसानंतर पोलिसांनी आरोपीला मानकी गाव शेत शिवारातून पाठलाग करून पकडला. राजू पोटे (45) राहणार खरबडा, वणी असे नराधम आरोपीचे नाव आहे. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर जिल्ह्यात अनेक ठिकाणी चोरी व घरफोडीचे गुन्हा दाखल असल्याची माहिती आहे.

पीडित युवती 1 मे रोजी दुपारी निर्गुडा नदी काठावर विट भट्ट्याजवळ विटाचे तुकडे गोळा करण्यासाठी गेली होती. दरम्यान युवतीला एकटी पाहून आरोपीने तिचे तोंड दाबून निर्जन स्थळी झाडाझुडपात नेऊन तिच्यावर अतिप्रसंग व अनैसर्गिक कृत्य केला. घटनेबाबत पीडित युवतीने आपल्या वडिलांना सांगितले. त्यानंतर पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली. अत्याचार करणाऱ्या आरोपीला दाढी व मिशी असल्याची माहिती पीडितेने पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलीस आरोपीच्या शोधात होते.

दरम्यान खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीवरून वणी पोलीस डी बी पथकाने गुरुवारी मानकी गावाजवळ एका शेताला घेराव घालून दडून बसलेल्या आरोपीला अटक केली. युवतीवर दुष्कर्म केल्यानंतर आरोपीने एका सलूनमध्ये दाढी मिशी काढली होती. नराधम आरोपी राजू पोटे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर वणी व इतर ठिकाणी चोरी व घरफोडीचे अनेक गुन्हा दाखल आहे.

Tags: crimerapewani police
TweetSendShareShare
Previous Post

Recruitment : Teaching and Non-Teaching Positions in Podar Learn School, Wani

Next Post

कार्यवाही : पंचवीस ब्रास बेवारस रेती साठा जप्त

Related Posts

वणी

मतिमंद, मनोरुग्णांच्या सेवेसाठी लायन्स इंग्लिश शाळेचा मदतीचा हात

by Wani Times
May 30, 2026
0
क्राईम

वणीत क्रिकेट सट्ट्याचा ‘सुपर ओव्हर’ आणि पोलिसांची ‘डॉट बॉल’ भूमिका चर्चेत !

by Wani Times
May 29, 2026
0
अपघात

हिवरा शेतशिवारात वीज कोसळून बैलजोडी ठार

by Wani Times
May 29, 2026
0
क्राईम

उच्च शिक्षित महिला बनी दहेज प्रताड़ना की शिकार

by Wani Times
May 28, 2026
0
क्राईम

उड़ता पंजाब की राह पर वणी ? गर्द के नशे में डूबती जा रही युवा पीढ़ी

by Wani Times
May 28, 2026
0
अपघात

⚡बिजली गिरने से खेतिहर महिला की मौत

by Wani Times
May 27, 2026
0

Editor Team

Browse by Category

  • अपघात
  • आरोग्य
  • क्राईम
  • क्रीडा
  • गावाकडच्या बातम्या
  • जाहिरात
  • देश
  • धर्म
  • निधन
  • ब्रेकिंग न्युज
  • मनोरंजन
  • यवतमाळ जिल्हा
  • राजकीय
  • राज्य
  • रोजगार
  • वणी
  • विज्ञान
  • विदर्भ
  • व्यापार
  • शैक्षणिक
  • संपादकीय
  • संपादकीय
  • सामाजिक
  • सांस्कृतिक

Visitor Counter

  • HOME
  • BLOG
  • CONTACT US
  • MODULE

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • क्राईम
  • वणी
  • विदर्भ
  • जाहिरात
  • संपादकीय

All Rights Reserved. Website Design By SMIT DIGITAL